एक्स्प्लोर

Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये गॅझेट्सवर खास ऑफर

अमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलमध्ये सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

मुंबई : अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल हा 21 सप्टेंबरपासून सुरु झाला असून 24  सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये अनेक जबरदस्त ऑफर आणि अनेक वस्तूंवर सूट देण्यात आली आहे. गॅझेट्सह फॅशन, अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तूंवर देखील या सेलमध्ये घसघशीत सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये ION, Rode, Zoom, Yamaha यासारख्या कंपनींच्या गॅझेटवर ऑफर देण्यात आल्या आहेत. पाहा कोणत्या गॅझेट्सवर आहेत खास ऑफर : मायक्रोफोन फीचर्स : - ब्रॉडकास्ट ग्रेड वेअरेबल माय्रकोफोन - मिनी मायक्रोफोन - आयओएस डिव्हाइस आणि अँड्रॉईड डिव्हाईस सपोर्ट - टीव्ही आणि इतर ब्रॉडकास्ट सपोर्ट - उत्तम साउंड क्लॉलिटी - 1 वर्षाची वॉरंटी ऑडिओ विनाइल फीचर्स : - उत्तम साउंड असणारं विनाइल - स्टिरीओ स्पिकर - पोर्टेबल पेटी - बॅटरी बॅकअप - स्टायलिश सेट पोर्टेबल डिजिटल रेकॉर्डर फीचर्स : - छोट्या आकाराचं रेकॉर्डर - स्टिरीओ माइक कॉन्फ्रिग्रेशन LE9 सॉफ्टवेअर ऑप्शन - यूएसबी पोर्ट - इंटरव्ह्यू रेकॉर्डिंगसाठी उत्तम रेकॉर्डर - एक वर्षाची वॉरंटी कारोके सिस्टम रिमोट फीचर्स : - RCA केबल टीव्हीला कनेक्ट करणारं सोपं गॅझेट - फेव्हरिटमध्ये 150 गाणी ठेवता येतील - विविध भाषांमधील 6620 गाणी समाविष्ट आहेत. - 16 जीबी इनबिल्ट मेमरी असून 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. डिजिटल कीबोर्ड  फीचर्स : - 61 की (Key) ऑरगन स्टाइल कीबोर्ड - 753 आवाज आणि भारतीय संगीतातील 19 म्युझिक इन्सट्र्युमेंटचा समावेश - वेगवेगळे कोअर फंक्शन - यूएसबी टू डिव्हाइस  टर्मिनल - 6 वेगवेगळे ट्रॅक सीक्वेन्सर एलईडी प्रोजेक्टर फीचर्स : - घरातच सिनेमागृहाचा अनुभव घ्यायचा असल्यास एलईडी प्रोजेक्टर हा सर्वात उत्तम असा ऑप्शन आहे. - उत्तम कलर आणि हाय डेफिनेशन - चांगला कॉन्टरास्ट आणि ब्राईटनेस रेशिओ - 30,000 तास चालणारा एलईडी लॅम्प - यूएसबी पोर्ट - एसडी कार्ड, यूएसबी, एचडीएमआय आणि इतर इंटरफेस - Egate ही BIS सर्टिफिकेट अवॉर्ड कपंनी आहे. - दोन वर्षांची गॅरंटी या सर्वच गॅझेटवर अमेझॉननं आपल्या सेलमध्ये भरघोस सूट दिली आहे. तसेच काही गॅझेजटवर एक्सचेंज ऑफरही दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एचडीएफसीच्या कार्डवरुन किंवा अमेझॉन पे वरुन खरेदी केल्यास कॅशबॅक ऑफरही यूजर्सला मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
Embed widget