एक्स्प्लोर

आता स्मार्टफोनमध्ये आधार कार्ड, mAadhaar अॅप लाँच

आता तुमचं आधार कार्ड तुम्हाला थेट स्मार्टफोनमध्येच पाहायला मिळणार आहे. कारण की, UIDAI ने mAadhaar हे मोबाइल अॅप काल (बुधवारी) लाँच केलं आहे.

मुंबई: आता तुमचं आधार कार्ड तुम्हाला थेट स्मार्टफोनमध्येच पाहायला मिळणार आहे. कारण की, UIDAI ने mAadhaar हे मोबाइल अॅप काल (बुधवारी) लाँच केलं आहे. mAadhaar या अॅपसाठी यूजर्सला आपला मोबाइल नंबर UIDAIवर रजिस्टर करणं गरजेचं आहे. या अॅपमध्ये आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो देखील असणार आहे. या अॅपमुळे आता प्रत्येकवेळी तुम्हाला आधार कार्डची हार्ड कॉपी सगळीकडे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. या अॅपमुळे आपल्या स्मार्टफोनमध्येच आधार कार्ड अॅक्सेस करता येणार आहे. हे अॅप सध्या अँड्रॉईड यूजर्संसाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करता येईल. लवकरच iOS यूजर्ससाठी देखील अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपच्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये यूजर आपला बायोमॅट्रिक डेटा आपल्या इच्छेनुसार लॉक आणि अनलॉक करु शकतात. त्यामुळे हे अॅप लाँच करुन सरकारनं डिजिटायजेशन दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.  दरम्यान, 1 जुलैपासून करदात्यांना आपला आधार नंबर पॅनकार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tata Capital : टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेला धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेला धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
India ODI Squad vs England : टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata Capital : टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
टाटा कॅपिटलच्या शेअरच्या किमतीत शुक्रवारी 6 टक्क्यांची वाढ, तेजीचं कारण काय? 22 जूनला काय घडणार?
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेला धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
समाजवादाचा बुलंद आवाज हरपला; शिवाजीराव शिंदेंचे निधन, राज्यसभेला धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत
India ODI Squad vs England : टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
टीम इंडियात मोठे फेरबदल; मागील मालिकेतील 6 धुरंधर खेळाडू बाहेर, बुमराहचं कमबॅक, पण विराटचं काय?
Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
Share Market: सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 2.15 लाख कोटींची कमाई, टीसीएसचं सर्वाधिक नुकसान
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांवर पैशांचा पाऊस, पाच दिवसात 2.15 लाख कोटींची कमाई,कोणाला फटका?
IND vs IRE T20 Series : BCCIने टीम इंडियासाठी दिली बॅड न्यूज! भारताचा नंबर-1 बॉलर आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर, नेमकं काय घडलं?
BCCIने टीम इंडियासाठी दिली बॅड न्यूज! भारताचा नंबर-1 बॉलर आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर, नेमकं काय घडलं?
Operation Tiger UBT Shivsena: ओमराजेंच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर'मध्ये मोठा ट्विस्ट? शिंदेंच्या शिवसेनेची उडाली धांदल; एकनाथ शिंदेंचा खास शिलेदार धाराशिवकडे रवाना
ओमराजेंच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर'मध्ये मोठा ट्विस्ट? शिंदेंच्या शिवसेनेची उडाली धांदल; एकनाथ शिंदेंचा खास शिलेदार धाराशिवकडे रवाना
Abhijeet Dipke: आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
Embed widget