एक्स्प्लोर

Twitter Blue | ट्विटर ब्लूकडून नवीन फिचर लाँच.. आता ट्वीट्स Undo, Color Themes सह अनेक वैशिष्ट्ये मिळणार

मायक्रोब्लॉगिंग सेवा ट्विटर (Twitter Blue) आता नवीन वैशिष्ट्यांसह येत आहे. आता वापरकर्त्यांना आपले ट्विट अनडो करता येणार आहे.

नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) युजर्स मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लाँच झाल्यापासून एडिट (edit) बटण देण्याची मागणी करत आहेत. शब्दाची मर्यादा वाढविणे, डार्क मोडचा (dark mode) पर्याय यासारख्या अनेक मागण्या वापरकर्त्यांकडून होत आहेत. मात्र, एडीट बटनचा पर्याय अद्यापतरी आलेला नाही. पण, आता अनडो (undo) पर्याय देण्यात आला आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना हे फिचर वापरता येणार आहे.

ट्विटर ब्लू ही सोशल मीडिया कंपनीची पहिली सबस्क्रिप्शन ऑफर आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी आपला महसूल स्रोत वाढवत आहे. सध्या कंपनीचा व्यवसायाचा मुख्य स्रोत हा जाहिरात विक्रीतून येत आहे.

ही सेवा आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. ही सेवा भारतात कधी उपलब्ध होईल याबद्दल काही सांगण्यात आले नाही. परंतु, सबस्क्रिप्शनची किंमत एप्पल स्टोअरवर (iOS) भारतात दरमहा 269 रुपये दाखविणाl येत आहे.

ट्विटर ब्लूची वैशिष्ट्ये

  • सध्या, ट्विटर ब्लू वापरकर्त्यांकडे तीन प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये अक्सेस मिळणार आहे. पूर्ववत करा ट्विट (Undo Tweet), बुकमार्क फोल्डर्स (Bookmark Folders), वाचक मोड (Reader Mode), कस्टमायजेबल ट्विटर आयकोन्स आणि रंगीत थीम या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
  • अनडो ट्विट यातून नावाप्रमाणेच ट्वीट पूर्ववत करता येणार आहे, ट्विटर वापरकर्त्यांना आधीचे पोस्ट केलेले ट्विट पूर्ववत करण्याची परवानगी या मिळणार आहे.
  • बुकमार्क फोल्डर्स हे फिचर वापरुन वापरकर्त्यांना बुकमार्कची व्यवस्थित यादी तयार करता येणार आहे. यात पूर्वीसारखा गोंधळ होणार नाही.
  • वाचक मोड वापरकर्त्यास ट्विट थ्रेड वाचन सोपं होणार आहे. थ्रेडला मजकूरात रूपांतरित करणे आणि वाचन करणे यामुळे सुलभ होईल. थ्रेडमधील सर्व ट्वीटस एकाच स्क्रीनमध्ये एकत्रित दिसणार आहे.
  • भिन्न रंगीत थीम्स ट्विटर ब्लूच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या रंगाच्या थीम त्यांच्या UI मध्ये समाविष्ट करण्यास आणि मुख्य ट्विटर चिन्हाचा रंग डीफॉल्ट निळ्यापासून गुलाबी, जांभळा, पिवळा किंवा नारिंगीमध्ये करता येणार आहे.

ट्विटर ब्लू ट्विटरच्या 'ब्लू टिक' शी संबंधित नाही
हे लक्षात ठेवा की ट्विटर ब्लू ही सशुल्क, मासिक सदस्यता-आधारित योजना आहे जी वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करते. ट्विटरवर 'ब्लू टिक' मिळविण्याशी या सेवेचा काहीही संबंध नाही. निळी टिक सुप्रसिद्ध खात्यांना दिलेली ओळख आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Embed widget