एक्स्प्लोर

आता ट्विटरवरही लाईव्ह स्ट्रिमिंग

मुंबई : फेसबुकच्या लाईव्ह व्हिडिओला टक्कर देण्यासाठी ट्विटरने पेरिस्कोपच्या मदतीने ट्विटर अॅपमध्येच पेरिस्कोप लाईव्हचं अपडेट द्यायला सुरूवात केली आहे. स्मार्टफोन यूजर्सना अतिशय कमी बँडविड्थमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची सुविधा देणारं 'पेरिस्कोप' हे अॅप ट्विटरने गेल्यावर्षी विकत घेतलं होतं.   त्यानंतर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने भविष्यात फेसबुकही व्हिडिओ साईट असेल असं जाहीर केल्यानंतर, व्हिडिओ हा सोशल नेटवर्किंगचा नवा ट्रेंड असेल, यावर शिक्कामोर्तब झालं. लागलीच फेसबुकने लाईव्ह व्हिडिओ हा स्ट्रिमिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला. त्यालाच टक्कर देण्यासाठी ट्विटरने अँड्राईड आणि आयओएस अॅपमध्ये लाईव्हचं बटन जोडलं आहे. या बटनच्या माध्यमातून तुम्ही पेरिस्कोपच्या मदतीने इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजे प्रक्षेपण करू शकाल.   काय आहे ट्विटर 'पेरिस्कोप'? ट्विटरचाच यूजर पासवर्ड वापरून पेरिस्कोपच्या सहाय्याने कोणत्याही घटनेचं थेट प्रक्षेपण करणं यात आता काहीही नाविन्य उरलेलं नाही. मात्र ट्विटरने आपल्या अॅपमध्येच एक स्पेशल बटन देऊन ट्विटरवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात अधिक सुलभता आणली आहे.     तुम्हाला तुमच्या ट्विटर अॅपमधून नवीन ट्विट करायचा असेल तर तुम्ही ट्विटरच्या डायलॉग बॉक्समध्ये जाता, तिथे तुम्हाला ट्विटसोबत इमेज किंवा व्हिडिओ जोडायचा असेल तर तुम्ही कॅमेऱ्याच्या चित्रावर क्लिक करता, यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून स्टिल फोटो, तीस सेकंदापर्यंतचा व्हिडिओ किंवा तुमच्या स्टोरेजमधील एखादी आधीच सेव्ह करून ठेवलेली इमेज ट्विटसोबत पाठवू शकता. मात्र आता नव्या अपडेटनुसार यामध्ये लवकरच आता लाईव्ह स्ट्रिंमिंगच्या नव्या बटनची भर पडणार आहे.     ट्विटरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची घोषणा 'रेडी टू गो लाईव्ह' म्हणजेच थेट प्रक्षेपणासाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारून करण्यात आली आहे.   https://twitter.com/twitter/status/743160801339445249

महत्त्वाच्या बातम्या

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
Maharashtra Vidhan Parishad: महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
Maharashtra Vidhan Parishad: महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
Jalgaon Crime News: ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Nushrratt Bharuccha Health Update: नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
Embed widget