एक्स्प्लोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून 5 खास हॅशटॅग

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीला ट्विटर बाबासाहेबांना विशेष हॅशटॅगने अभिवादन करणार आहे. #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल. ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरनं पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे. या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे. गेल्या वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. त्याच धर्तीवर आता ट्विटरनंही हे खास इमोजी तयार केले आहेत. या पाच हॅशटॅगवर इमोजी #AmbedkarJayanti #अंबेडकरजयंती #DalitLivesMatter #JaiBhim #जयभीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
NEET Exam Paper Leak Shivraj Motegaonkar: नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! मोदींनी मेलोनींशी मारल्या गप्पा, खास फोटोसेशन, इंटरनेटवर जोरदार हवा
Nagpur Accident news: नागपूरमध्ये भीषण अपघात, विटांनी भरलेला ट्रक पलटी, केबिनमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा झोपेतच दुर्दैवी अंत
नागपूरमध्ये भीषण अपघात, विटांनी भरलेला ट्रक पलटी, केबिनमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा झोपेतच दुर्दैवी अंत
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचा पहिला मोहरा ठरला, पुण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आग्रही
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचा पहिला मोहरा ठरला, पुण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आग्रही
Petrol Diesel Shortage: इंधन टंचाईचे भीषण वास्तव, आठवडा उलटूनही बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा ठणठणाट; परभणी, नंदुरबार, भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांत टंचाईच्या झळा, बळीराजा रडकुंडीला!
राज्यभरात इंधन टंचाईचे भीषण वास्तव, आठवडा उलटूनही बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा ठणठणाट; परभणी, नंदुरबार, भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांत टंचाईच्या झळा, बळीराजा रडकुंडीला!
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Beed Crime Walmik Karad: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
मोठी बातमी: तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली, तीन दिवसांपासून सलाईनवर, नेमकं काय झालं?
Embed widget