एक्स्प्लोर

आता स्लो इंटरनेट स्पीडवरही वापरा हायस्पीड ट्विटर !

मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट्समधील जायंट मानल्या जाणाऱ्या ट्विटरने भारतीय यूझर्सना आकर्षित करण्यासाठी ‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च केलं आहे. हायस्पीड इंटरनेटवरच ट्विटर पटापट अपडेट होतो, असा समाज खोडीत काढण्यासाठी हे नवीन अॅप मदतगार ठरणार आहे. भारतीतील यूझर्स आता स्लो स्पीड इंटरनेटवरही हायस्पीड ट्विटर वापरु शकतील. ट्विटरने ‘लाईट’ अॅपसाठी व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीला ग्लोबल पार्टनर बनवलं आहे. ट्विटर लाईट अॅप मोबाईल डेटावर चालणारं व्हर्जन असून, हे सध्याच्या अॅपपेक्षा 30 टक्के अधिक वेगवान आणि 70 टक्के कमी डेटामध्ये काम करेल. मात्र, यासाठी यूझर्सना आपल्या मोबाईलमधील ‘डेटा सेव्हर मोड’ ऑन करावं लागेल. विशेष म्हणजे एक एमबीपेक्षाही कमी डेटात तुम्हाला ‘ट्विटर लाईट’ अॅप वापरता येणार आहे.
"भारतातील ट्विटर यूझर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी भारतात प्रथमच लाईट अॅप लॉन्च करत आहोत. भारतातील मेट्रो सिटीमधून आता खेड्या-पाड्यापर्यंत ट्विटर पोहोचण्यासाठी हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावेल.", असा विश्वास ट्विटरचे एशिया पॅसिफिकचे मॅनेजिंग डायरेक्टर माया हरी यांनी व्यक्त केला.
ट्विटरच्या लाईट अॅपमध्ये आणखी एक आकर्षित करणारी गोष्ट आहे, ती म्हणजे जरी तुमचा इंटरनेट डेटा काही क्षणांसाठी खंडीत झाला, तरी ट्विटर तुम्हाला ऑफलान सेवा पुरवेल. यामुळे ट्विटर स्लो झालंय किंवा इंटरनेट डेटामुळे काहीच अपडेट होत नाही, अशा तक्रारींना वाव मिळणार नाही. आता भारतातील ट्विटर यूझर्सन लाईट अॅपला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. https://twitter.com/maya_hari/status/849871660022935552

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget