एक्स्प्लोर

ट्विटरचे सीईओ जॅक दोरसेंचं अकाऊंट हॅक

न्यूयॉर्क : गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॉक होणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. शनिवारी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक दोरसेंचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मीडिया रिपोर्टने ही माहिती उघड केली. 'आवरमाइन' नामक एका संघटनेने दोरसेंचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी घेतली आहे. यापूर्वीही याच संघटनेने फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांचे अकाऊंट हॅक केले होते.   टेक वेबसाइट एनगॅजेट डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, दोरसेचे अकाऊंट 'आवरमाइन'द्वारे हॅक करून त्यावर प्रसारित करण्यात आलेले मॅसेज हे वाइन (3.25AM) वरून टाकण्यात आले आहेत.   रिपोर्टमध्ये म्हणले आहे की, दोरसेच्या अकाऊंटमधून वापरण्यात येणाऱ्या सुविधा, किंवा ज्याची सुरक्षा कमकुवत आहे, त्यामार्फत आवरमाइन्स दोरसेच्या पासवर्डपर्यंत पोहचू शकला आहे.   हॅकर्सने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक मॅसेज पाहायला मिळत आहे. ''तुम्ही ज्या लिंकवर पोहचण्याचा प्रयत्न करीत आहात. त्याची ओळख ट्विटर किंवा त्यांच्या सहयोगीकडून पटवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या लिंकपर्यंत पोहचणे तुम्हाला नुकसान पोहचवू शकते,'' असे म्हटले आहे.   तर दुसरीकडे वाइनद्वारे जोडण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा रेकॉर्ड आमच्या यूजरकडून नष्ट करण्यात आला असे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget