एक्स्प्लोर

दंगली भडकवणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट

नवी दिल्ली/ लंडन : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात ट्विटरसह विविध सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह युजर्सची संख्या लक्षणीय आहे. त्यातच स्मार्टफोनमुळे यात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह यूजर्सकडून विविध कार्यक्रम, समारंभ आदी कार्यक्रमांचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतात. शिवाय काही समाजकंटक अशांतता पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आलं आहे. अशा समाजकंटकांची ओळख पटवण्यात पोलिसांपेक्षा ट्विटर फास्ट असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. 2011 साली लंडनमध्ये भडकलेल्या दंगलीचं विश्लेषण करताना, याबाबची माहिती समोर आली आहे. ब्रिटेन की कार्डिफ विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अध्ययन केलं असून, या संशोधनानुसार, मशिन लर्निंग गणना प्रणालीचा आधार घेऊन, कॉम्प्यूटर स्वत: सर्व ट्वीट आणि आक्षेपार्ह मजकुराची छाननी करु शकतं. यातून भविष्यात एखादी गंभीर घटना घडणार असल्यास, त्याची कुणकुण पोलिसांऐवजी कॉम्प्यूटरला आधी लागू शकते. विशेष म्हणजे, समाजकंटकांकडून कोणत्या ठिकाणी दंगली भडकवण्यात येतील, आणि त्यासंदर्भात सध्या कुठे अफवाह परसवण्यात येत आहेत. शिवाय दंगलीसाठी कुठे लोकांना एकत्रित करण्यात येत आहे, याबाबतची माहिती मिळू शकते. दरम्यान, काही घटनांमध्ये तर गुप्तहेर यंत्रणांपेक्षा ट्वीटर फास्ट असल्याचं या अहवालात म्हणलं आहे. कारण अशा घटनांची कुणकुण सुरक्षा यंत्रणांना लागण्यापूर्वी काही तास आधी कॅम्प्यूटर प्रणालीला त्याची माहिती मिळते. ट्वीटरसंदर्भातील संशोधनाचा हा अहवाल 'एसीएम ट्रांजेक्शन ऑन इंटरनेट टेक्नॉलॉजी'च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Nanded Accident News: पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
Yashasvi Jaiswal : एकच सामना खेळला अन् यशस्वी जैस्वाल मुंबई संघातून तडकाफडकी OUT! 'या' धडाकेबाज खेळाडूची अचानक एन्ट्री, नेमकं काय घडलं?
एकच सामना खेळला अन् यशस्वी जैस्वाल मुंबई संघातून तडकाफडकी OUT! 'या' धडाकेबाज खेळाडूची अचानक एन्ट्री, नेमकं काय घडलं?
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Embed widget