एक्स्प्लोर

Truecaller अॅपद्वारे आता 'फ्री इंटरनेट कॉल' करता येणार

'TrueCaller Voice' या नावाने इंटरनेट कॉलिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा VoIP बेस्ड असून वायफाय किंवा मोबाईल डेटाचा वापर करुन Truecaller अॅपद्वारे कॉल करता येणार आहे.

TrueCaller हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीने आता आपल्या अॅपद्वारे इंटरनेट कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. TrueCaller च्या जगभरातील जवळपास 140 कोटी युजर्सना याचा वापर करता येणार आहे. True Caller ही ऑनलाईन विश्वातील सध्याची सर्वात मोठी टेलिफोन डिरेक्टरी मानली जाते. एखादा अज्ञात मोबाईल किंवा लँडलाईन क्रमांक नेमका कोणाचा आहे याचा शोध घेण्यासाठी अनेक जण True Caller अॅपचा वापर करतात. या फिचरमुळे हे अॅप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आतात 'TrueCaller Voice' या नावाने इंटरनेट कॉलिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा VoIP बेस्ड असून वायफाय किंवा मोबाईल डेटाचा वापर करुन Truecaller अॅपद्वारे कॉल करता येणार आहे. भविष्यात TrueCaller अॅपद्वारे युजर्सना कॉल, टेक्स्ट मेसेज, इन्स्टंट मेसेज यासोबत डिजीटल पेमेंटही करता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 'TrueCaller Voice' ही सेवा अँड्रॉइड युजर्ससाठी सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात असून आयओएस युजर्सना पुढच्या काही आठवड्यांत ही सेवा मिळणार आहे. आणखी वाचा : भविष्यात व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यासाठी 'फिगरप्रिंट' अनिवार्य? सॅमसंगनंतर Huawei कंपनीनेही 'फोल्डेबल स्मार्टफोनचं लाँचिंग पुढे ढकललं

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget