एक्स्प्लोर

TRAI च्या 'या' निर्णयामुळे भारतातील सर्व आयफोन बंद होणार?

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु आहे. ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अॅपवरुन खडाजंगी सुरु आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावं अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र आपल्या युजर्सच्या गोपनियतेसाठी अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन बंद होतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ट्रायने 19 जुलैपासून लागू केलेल्या नव्या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅप इन्स्टॉल असावं ज्यामुळे फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमाचं पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत दिली आहे.

ट्रायने 2017मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही.

अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही तर, कंपनीला भारतीय बाजारपेठेला मुकावं लागेल, असं ट्रायने ठणकावलं आहे.

अॅपलने कधीही थर्ड पार्टी अॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अॅपलचं म्हणणं आहे की, डीएनडी अॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनियता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अपच्या या भांडणात कोण नमतं घेईल, हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Thane Crime Pradeep Purnekar death case: मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
Embed widget