एक्स्प्लोर
कल्पनेपलीकडील भन्नाट जाहिरात, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!
मुंबई: टीव्हीवर आपण अनेक वेगवेगळ्या जाहिराती पाहतो. काही जाहिराती आपल्याला त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच लक्षात राहतात. त्यामुळे आपली जाहिरात कशी हटके होईल याचाच जाहिरातदार विचार करीत असतो. पण अनेकदा काहीतरी हटके देण्याच्या नादात बऱ्याचदा घोळही होतो. पण अशा जाहिरातीचीही बरीच चर्चा होते.
अशीच एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे. फिनोलेक्स कंपनीची ही जाहिरात असून ही जाहिरात फारच व्हायरल होत आहे. कालच अपलोड केलेली ही जाहिराती आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. तर 11 हजारांपेक्षा जास्त जणांनी ही जाहिरात शेअर केली आहे.
असं म्हणतात की, जाहिरात क्षेत्रात काम करताना तुमच्या कल्पनांना मर्यादा नसेत. अशीच भन्नाट कल्पना वापरुन ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. पाहा काय आहे हे नेमकी जाहिरात
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement