एक्स्प्लोर

Xiaomi भारतात लवकरच लॉन्च करणार स्वस्तात मस्त Redmi 9 स्मार्टफोन

Xiaomi लवकरच स्मार्टफोमन मार्केटमध्ये आपले नवे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी भारतात आपल्या युजर्ससाठी Redmi 9A, Redmi 9C आणि Redmi 9 हे स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारताच्या स्मार्टफोन बाजारात Xiaomi या ब्रँडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कंपनीचं वैशिष्ट म्हणजे, अत्यंत कमी किमतीत आपल्या ग्राहकांना अद्ययावत फिचर्ससह स्मार्टफोन उपलब्ध करून देणं. Xiaomiचे अनेक स्मार्टफोमन मार्केटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अशातच आता Xiaomi लवकरच भारतात Redmi 9A, Redmi 9C आणि Redmi 9 लॉन्च करणार आहे.

Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा अंदाज बांधण्यात येत आहे की, कंपनी आपले अपकमिंग फोन Redmi 9 या सीरिजमध्ये Redmi 9A किंवा Redmi 9C लॉन्च करू शकते. दरम्यान, मनु कुमार जैन यांनी कंपनीच्या प्रोडक्टबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.

Redmi 9A आणि Redmi 9C

स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Xiaomi ने Redmi 9A आणि Redmi 9C ला मलेशियात लॉन्च केलं आहे. Redmi 9A चे 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेले व्हेरिएन्टंस मिडनाइट ग्रे, पीकॉक ग्रीन आणि ट्वाइलाइट ब्लू या रंगांमध्ये बाजारात लॉन्च केले आहेत. Xiaom च्या Redmi 9A ची किंमत जवळपास 6,300 रुपये आहे. तर कंपनी Redmi 9C च्या 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएन्टंसला जवळपास 7,500 रुपयांत ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकते.

दोन्ही फोन अन्ड्राइड 10वर आधारित MIUI 11 ला सपोर्ट करते. Xiaom चे Redmi 9A आणि Redmi 9C दोन्ही फोन्समध्ये 6.53 इंचाचा एचडी+ (720x1,600 पिक्सल) एलसीडी डॉट ड्रॉप डिस्प्ले ग्राहकांना देण्यात आला आहे. Redmi 9A मध्ये मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर, तर Redmi 9C मध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. Redmi 9A मध्ये सिंगल रियर कॅमेरा असून Redmi 9C मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

भारतात पुढील महिन्यात 5G सर्विसचं ट्रायल सुरु होण्याची शक्यता; चिनी कंपन्यांना परवानगी नाही

सावधान...! ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्सचा वापर घातक

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget