एक्स्प्लोर

हज यात्रेकरूंसाठी आता नवे सुविधाजनक मोबाईल अॅप

हज यात्रेला जाणाऱ्या फ्लाईट पासून ते मदिनामधील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. सोबत या अॅपच्या मदतीने हज सेवकांशी संपर्क देखील करता येणार आहे.

लखनौ : हज यात्रेकरूंना होणारा त्रास टाळण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. हे  अॅप हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करेल.  काउंसिल जनरल ऑफ इंडियाकडून इंडियन हाजी इन्फरेमेशन सिस्टम नावाचे हे  अॅप लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेकरूंना मोठ्या त्रासापासून वाचण्यासाठी मदत होणार आहे. हज यात्रेला जाणाऱ्या फ्लाईट पासून ते मदिनामधील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. सोबत या  अॅपच्या मदतीने हज सेवकांशी संपर्क देखील करता येणार आहे. स्टेट हज कमिटीचे सचिव राहुल गुप्ता यांनी सांगितलं की,  या अॅपच्या माध्यमातून हज यात्रेकरू भारतीय हज कार्यालयाशी सरळ संपर्क साधू शकतात. तसेच अॅपमध्ये असलेल्या आपत्कालीन टोल फ्री क्रमांक 8002477786 यावर फोन करून आपल्या अडचणी सांगू शकतील. हे  अॅप  हज यात्रेकरू प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात. या  अॅपमध्ये हज यात्रेकरूंना आपला कव्हर क्रमांक, पासपोर्ट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. ही माहिती अपडेट केल्यानंतर  अॅप  सक्रिय होणार आहे. या  अॅपच्या माध्यमातून हज सेवक कुठे तैनात आहेत. यात्रेकरूंसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत. हॉस्पिटल, हॉटेल्स यासारख्या सुविधांबाबत देखील माहिती मिळणार आहे.  यामध्ये यात्रेकरूंच्या फीडबॅकची देखील सुविधा आहे.  अॅपवर उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये एक फॉर्म भरून यात्रेकरू फीडबॅक देऊ शकतील.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget