एक्स्प्लोर

सोनीचा मिररलेस A7R III कॅमेरा लाँच, किंमत 2,64,999 रुपये

सोनी इंडियानं आज एक नवा फूल-फ्रेम 'ए7 आर3' इंटरचेंजेबल मिररलेस कॅमेरा भारतात लाँच केला आहे. याची किंमत तब्बल 2,64,990 रुपये आहे.

मुंबई : सोनी इंडियानं आज एक नवा फूल-फ्रेम 'ए7 आर3' इंटरचेंजेबल मिररलेस कॅमेरा भारतात लाँच केला आहे. याची किंमत तब्बल 2,64,990 रुपये आहे. या कॅमेऱ्यात हाय-रेझ्युलेशन 42.4 मेगापिक्सल आहे. याचं शूटिंग स्पीड 10 फ्रेम प्रति सेकंद आहे. या कॅमेऱ्यात 4K व्हिडीओ क्वॉलिटी, वाइड डायनामिक रेंज आणि नोयॉज रिडक्शन यासारखे फीचरही देण्यात आले आहेत. हा कॅमेरा लाइव्ह यू मोडमध्ये सलग 8 फ्रेम प्रति सेकंद एवढ्या वेगानं शूट करु शकतो. हा कॅमेरा 'इमेजिंग एज' सॉफ्टवेअर सुईटसोबत येणार आहे. जे यूजर्सला प्री-प्रोसेसिंगपासून पोस्ट-प्रोसेसिंगपर्यंत मदत करतं. या कॅमेऱ्याच्या बॅटरी लाइफमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यात वाय-फाय हे फीचरही असणार आहे. ज्याच्या मदतीनं स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटर किंवा एफटीपी सर्व्हरमध्ये अगदी सहजपणे फाइल ट्रान्सफर करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज

तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget