एक्स्प्लोर

Shark Tank India: 13 वर्षाच्या अनुष्काची कमाल, भन्नाट कल्पनेने उभारला 50 लाखांचा फंड

Shark Tank India: गुरुग्राममधील 13 वर्षाच्या अनुष्काने एका डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती केली असून त्या माध्यमातून तिने  शार्क टँक इंडियामधे 50 लाख जमवले आहेत.

Unique Idea in Shark Tank India : स्टार्टअप वर आधारित रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाला (Shark Tank India) भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचं दिसत आहे. या शोमध्ये आलेल्या अनेक तरूण उद्योजकांनी आपल्या भन्नाट कल्पनांनी  जजेस आणि लोकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात आलेल्या 13 वर्षांच्या मुलीचे, अनुष्का जॉलीचे सर्वात जास्त कौतुक होत आहे. या मुलीच्या बिझनेस आयडियाने शार्क्सचे मन तर जिंकलेच, पण सोबत 50 लाख रुपयेचा फंडदेखील जमवला आहे.

तीन वर्षांपासून काम करत आहे
गुरुग्राममध्ये राहणारी 13 वर्षांची अनुष्का जॉलीने (Anoushka Jolly) शार्क टँक इंडियामध्ये एका वेगळ्या कल्पनेसह सहभाग घेतला. तीन वर्षांपूर्वी तिने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलं होतं. अँटी बुलिंग स्क्वाड (Anti Bullying Squad -ABS) असं त्याचं नाव असून शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि तज्ञांच्या मदतीने 100 हून अधिक शाळा आणि अनेक विद्यापीठातील हजारो विद्यार्थी एकत्र गोळा करुन हे तयार करण्यात आलं आहे. या संकल्पनेसाठी त्यांनी 'कवच' (KAVACH) अ‍ॅप तयार केले आहे. हि कल्पना शार्कना खूप आवडली आणि त्यांनी यासाठी 50 लाख रुपये फंडिंग दिले. हे अ‍ॅप, बुलिंग म्हणजे भीती घालणे किंवा ब्लॅकमेल करणे या विरोधातील लढाईसाठी मुलांना मदत करते. या गोष्टींना कोणाला सामोरं जावं लागत असेल तर तो या अ‍ॅप वर आपले नाव गुप्त ठेऊन तक्रार करु शकतो.

कशी सूचली कल्पना
याबद्दल अनुष्का जॉली म्हणते की, 5 वर्षांपूर्वी तिच्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्यावेळी तिच्या काही वर्गमित्रांची काही विद्यार्थ्यांनी चेष्ठा-मस्करी केली होती. या घटनेचा तिच्या मित्रांवर मोठा नकारात्मक परिणाम झाला होता.  त्यानंतर अनुष्काने हे अ‍ॅप तयार केले. या अॅपवर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशिवाय आणि ओळखीशिवाय तक्रार दाखल करता येते. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget