एक्स्प्लोर

बीएमसीचा तोडगा, तीनही पक्षांना सेल्फी पॉईंटसाठी जागा

मुंबई: दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच तोडगा काढला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कातच सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याचा निर्णय, मुंबई महापालिकेने घेतला आहे. प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर तीनही पक्षांचे सेल्फी पॉईंट असतील. काय आहे वाद? शिवाजी पार्काजवळ मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट सुरु केला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने, त्यांनी देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत सेल्फी पॉईन्ट बंद केला होता. मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, भाजपने हा सेल्फी पाईंट आपण सुरु ठेवणार असल्याची घोषणा केली. हा सेल्फी पॉईंट आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. विशेष म्हणजे भाजपला यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळाली होती.  यानंतर मग शिवसेनेनंही सेल्फी पॉईन्टची जबाबदारी स्वीकारत मोठमोठे होर्डिंग्स शिवाजी पार्कात लावले. यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं सेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकाच्या माध्यमातून सांगितलं. मग मनसेने पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही हा सेल्फी पॉईंट सुरु ठेवणार असल्याचं म्हणत, सेल्फी पॉईंट सुरुच राहील अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तीनही पक्षांनी सेल्फी पॉईंटसाठी पसंती दाखवल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र आता मुंबई महापालिकेने तीनही पक्षांना परवानगी दिली आहे.  संबंधित बातम्या

सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच

मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!

मुंबईमधील शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉईंट’ बंद

महत्त्वाच्या बातम्या

Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget