एक्स्प्लोर

सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर्स

मुंबई: सॅमसंग गॅलक्सी एस-8 आणि एस-8 प्लसचं काल अमेरिकेत लॉन्चिंग करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगची बाजारातली पकड ढिली झाली होती. त्यामुळे नव्या स्वरूपाच्या या मॉडेलमुळे सॅमसंग पुन्हा बाजारात आपलं स्थान मिळवतो का ते पाहावं लागेल. अॅपल 7ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 घाईघाईने बाजारात आणला. मात्र, त्याच्या बॅटरीमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे नोट 7चा स्फोट होऊ लागला होता. यामुळे कंपनीला अब्जावधींचं नुकसानही झालं. त्यामुळे बाजारात टिकून राहण्यासोबतच विश्वासार्हता टिकवण्याचं आव्हान सॅमसंगसमोर असणार आहे. सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर्स हे दोन्ही मॉडेल्स 21 एप्रिलपासून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, सॅमसंगनं यांच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लसचे खास फीचर्स: सॅमसंग गॅलक्सी S8 मध्ये 5.8 इंच आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले आहे. याचं रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. डिव्हाईसच्या रिअर पॅनलच्या कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे. सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर्स गॅलक्सी S8 आणि S8 प्लसच्या प्रोसेसरसाठी कंपनीनं 10nm चिपसेट तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे बॅटरी बराच वेळ चालेल. हे दोन्ही डिव्हाईस Snapdragon 835  किंवा सॅमसंगच्या  Exynos प्रोसेसरसोबत येईल. 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. एसडी कार्डच्या साह्य्याने याचं मेमरी वाढवता येऊ शकते. गॅलक्सी S8 मध्ये 3,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर S8 प्लसमध्ये 3,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर्स सॅमसंगच्या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्याची कॅमेरा क्लॉलिटी. गॅलक्सी S8  आणि S8 प्लसमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Embed widget