एक्स्प्लोर

सॅमसंगचे गॅलक्सी J7 मॅक्स आणि J7 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई : सॅमसंगनं आपल्या J सीरीजमधील गॅलक्सी J7 मॅक्स आणि गॅलक्सी J7 प्रो हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आले आहेत. या स्मार्टफोनसाठी सॅमसंगनं जिओच्या साथीनं एक खास ऑफरही आणली आहे. जिओ नेटवर्कवर गॅलक्सी J7 मॅक्स आणि J7 प्रो खरेदीवर 120 जीबीचा डेटा मिळणार आहे. सॅमसंग गॅलक्सी J7 मॅक्सची किंमत 17,900 रुपये आहे तर J7 प्रोची किंमत 20,900 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑफलाइन रिटेलर आणि ऑनलाइनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. J7 मॅक्स हा स्मार्टफोन 20 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल तर J7 प्रो जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फीचर्स : सॅमसंग गॅलक्सी J7 मॅक्समध्ये नॉगट 7.0 ओएस आहे. तसेच यामध्ये 5.7 डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये मीडियाटेक हेलिया P20 ऑक्टाकोअर प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच 32 जीबी इंटरनल मेमरीही देण्यात आली आहे. एसडी कार्डनं याची मेमरी वाढवता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 3300 mAh बॅटरीही आहे. वाय-फाय, ब्ल्यूटूथ, आणि जीपीएस सारखे ऑप्शनही देण्यात आले आहेत. गॅलक्सी J7 प्रोमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये Exynos 7870  ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 3 जीबी रॅम आहे. तर 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. एसडी कार्डनं 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 3600 mAh बॅटरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

Embed widget