एक्स्प्लोर

सॅमसंगकडून या फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात!

सॅमसंगने मार्चमध्ये लाँच केलेल्या गॅलक्सी A5 (2017) आणि A7 (2017) या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये 5 हजार रुपयांची कपात केली आहे. नव्या किंमतीसह हे फोन आता 22 हजार 900 रुपये आणि 25 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

मुंबई : सॅमसंगने यावर्षी मार्चमध्ये गॅलक्सी A5 (2017) आणि A7 (2017) हे दोन स्मार्टफोन अनुक्रमे 28 हजार 990 रुपये आणि 33 हजार 490 रुपये किंमतीसह लाँच केले होते. भारतात हे स्मार्टफोन 26 हजार 900 आणि 30 हजार 900 रुपये या किंमतीसह (ऑपरेटिंग प्राईस) उपलब्ध होते. सॅमसंगने आता या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात केली आहे. नव्या किंमतीसह हे फोन आता 22 हजार 900 रुपये आणि 25 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. सॅमसंगचे हे दोन्ही फोन A सीरिजचे पहिलेच IP68 सर्टिफाईड फोन आहेत. म्हणजेच हे फोन वॉटर-डस्ट प्रूफ फोन आहेत. गॅलक्सी A5 (2017) चे फीचर्स
  • अँड्रॉईड 6.0.16 मार्शमेलो सिस्टम
  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन
  • 1.9GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
  • 3GB रॅम
  • 32 GB इंटर्नल स्टोरेज
  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही
  • फिंगरप्रिंट सेन्सर
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
गॅलक्सी A7 (2017) चे फीचर्स
  • अँड्रॉईड 6.0.16 मार्शमेलो सिस्टम
  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
  • 3GB रॅम
  • 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही
  • 3300mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?

Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार

शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द

Embed widget