एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरच्या 'SRT' स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग!

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावानं भारतात उद्या म्हणजेच 3 मेला नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. ‘स्मार्टोन’  या कंपनीनं हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. सचिन रमेश तेंडुलकर अर्थात 'एसआरटी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे. 4 जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. शिवाय फोनच्या मागे तेंडुलकरची स्वाक्षरीही असणार आहे. आपल्या नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची माहिती खुद्द सचिनने दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. स्मार्टोन SRT स्मार्टफोनमध्ये कोणतकोणते फीचर?: या स्मार्टफोनमध्ये नेमके कोणते फीचर असणार याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पण काही रिपोर्टनुसार यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले, ग्लोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन असू शकतं. तसंच यात ड्यूल सिम सपोर्ट, अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो, प्रोसेसर ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे. यासोबतच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ

Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे

Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 

Embed widget