एक्स्प्लोर

JioFi वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ग्राहकांसाठी खास ऑफर

या जिओफायची किंमत आता 999 रुपये आहे. जी आधी 1,999 रुपये होती. तसेच जिओफाय आता तुम्ही फ्लिपकार्ट आणि jio.comवरुन खरेदी करु शकता.

मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या 4G हॉटस्पॉट डोंगल जिओफायवर (JioFi)भरघोस सूट दिली आहे. सणांचा मुहूर्त साधत रिलायन्स ही ऑफर आणली आहे. ही ऑफर 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या जिओफायची किंमत आता 999 रुपये आहे. जी आधी 1,999 रुपये होती. तसेच जिओफाय आता तुम्ही फ्लिपकार्ट आणि jio.comवरुन खरेदी करु शकता. jio12 जिओफाय फेस्टिव्हल ऑफर फक्त JioFi M2S मॉडलवर उपलब्ध आहे. ज्याची बॅटरी 2300 mAh आहे. या जिओफायसोबत जिओ सिमही मिळणार आहे. जिओफायवर ग्राहकांना तब्बल 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. या पोर्टेबल वाय-फाय राउटरच्या मदतीनं आपण कुठेही इंटरनेट कनेक्ट करु शकतात. जिओफाय डिव्हाइस हे सर्व रिलायन्स डिजिटल स्टोअर, जिओ आऊटलेट्स, जिओ पार्टनर रिटेलर्स आणि jio.comवरुन खरेदी करता येईल. (टीप : ऑफरसाठी संबंधित कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवरुन त्याबाबत संपूर्ण माहिती घ्या.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
Pune Car Accident: अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
Ambani Family Drinks Milk : अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2:00 PM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal - Majhi Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारीMaharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमकTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 28 जून 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
Pune Car Accident: अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
Ambani Family Drinks Milk : अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
Maharashtra Vidhan Parishad Election: मोठी बातमी : चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
मोठी बातमी : चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
Nashik Accident : नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ
नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ
पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली
पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
Embed widget