एक्स्प्लोर

रिलायन्स जिओ आता होम डिलीव्हरी देणार!

नवी दिल्ली : रिलायन्स जिओची 4G अनलिमीटेड ऑफर संपत आली असली तरी रिलायन्स आणखी ग्राहक जोडण्याचे प्रयत्न करत आहे. रिलायन्सने आता सोसायटी, कार्यालये अशा ठिकाणी जाऊन सिम वाटप सुरु केलं आहे. शिवाय कंपनी होम डिलीव्हरी देण्याच्या तयारीत आहे. जिओ सिमची सेवा घरपोच देण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, दिल्लीसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरु होणार आहे. रिलायन्स जिओ घेण्यासाठी केवळ आधार क्रमांक गरजेचा आहे. त्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी मोठी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि रहिवाशी इमारतींमध्ये सिम देत आहेत. रिलायन्स स्टोअरमध्ये ग्राहकांची सिम खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता कंपनीने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. जिओची 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याने कंपनीने अधिकाधिक ग्राहकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. रिलायन्स जिओच्या ऑफर्स 19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही) 999 रुपयात 10 GB डेटा – रात्री अनलिमिटेड 4G 1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G 4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G

संबंधित बातम्याः

जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी

..म्हणून रिलायन्स जिओ सिम फक्त दोन रंगांत उपलब्ध

रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा

रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा

रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा

Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!

महत्त्वाच्या बातम्या

Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Devendra Fadnavis: जो पदावर नव्हताच त्याच्यावरही चौकशी लावायला तयार आहोत, त्याचा दोष निघाला तर राष्ट्रपतींना शिफारस करु : देवेंद्र फडणवीस 
विद्यार्थ्यांना सांगितलेलं की ते ज्या अध्यक्षांचा राजीनामा मागत आहेत, ते पेपरफूट झाली तेव्हा जॉईन झाले नव्हते : देवेंद्र फडणवीस 
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Devendra Fadnavis: जो पदावर नव्हताच त्याच्यावरही चौकशी लावायला तयार आहोत, त्याचा दोष निघाला तर राष्ट्रपतींना शिफारस करु : देवेंद्र फडणवीस 
विद्यार्थ्यांना सांगितलेलं की ते ज्या अध्यक्षांचा राजीनामा मागत आहेत, ते पेपरफूट झाली तेव्हा जॉईन झाले नव्हते : देवेंद्र फडणवीस 
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Embed widget