एक्स्प्लोर

जिओची समर सरप्राईज ऑफर अजूनही सुरुच?

मुंबई : ट्रायच्या निर्देशानंतर रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफर मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र जिओची ही ऑफर अजूनही सुरु असल्याचं बोललं जात आहे. जिओनं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात येत्या काही दिवसात ही ऑफर मागे घेण्यात येईल असं सांगण्यात आलंय. रिलायन्स जिओच्या समर सरप्राईज ऑफरच्या माध्यमातून जूनपर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर आक्षेप घेत काही टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायकडे तक्रार केली. त्यानंतर ट्रायनं जिओला ही ऑफर मागे घेण्याची सूचना केली. या सूचनेनंतर जिओनं ऑफर मागे घेत असल्याचं जाहीर केलं, सोबतच येत्या काही दिवसांमध्ये ही ऑफर बंद करण्यात येईल असंही नमूद केलं. jio12 जिओची समर सरप्राईज ऑफर कोणत्याही क्षणी बंद करण्यात येईल. त्यामुळे जिओच्या ग्राहकांनी रिचार्ज करुन ही ऑफर मिळवण्याचा चंगच बांधला आहे. जोपर्यंत जिओ ही ऑफर बंद करत नाही, तोपर्यंत रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर अंतर्गत 3 महिने मोफत डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे. काय आहे ट्रायची सूचना? ट्रायनं रिलायन्स जिओला समर सरप्राईज ऑफर मागे घेण्याची सूचना केली होती. कोणत्याही टेलिकॉम कंपनीला 3 महिन्यांहून अधिक प्रमोशनल ऑफर देता येत नाही. अशातच जिओनं ट्रायच्या सूचनेनंतर 31 डिसेंबरनंतर आपली वेलकम ऑफर 31 मार्चपर्यंत वाढवली होती. ट्रायच्या सूचनेनंतर जिओनं ही ऑफर मागे घेतली जाईल असं जाहीर केलं. तसंच कंपनीनं ही प्रमोशनल ऑफर नसून स्पेशल बेनिफिट ऑफर असल्याचं म्हणलं आहे. काय आहे समर सरप्राईज ऑफर? रिलायन्सनं 31 मार्चनंतर मोफत डेटा आणि कॉलिंग मिळवण्यासाठी समर सरप्राईज ऑफर जाहीर केली. यात 99 रुपयांचं रिचार्ज करुन प्राईम मेंबरशिप घेणं ग्राहकांना बंधनकारक होतं. तसंच 303 किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं रिचार्ज करणंही गरजेचं होतं. 15 एप्रिलपर्यंत 303 चं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर अंतर्गत जूनपर्यंत मोफत डेटा देण्यात येणार होता.

महत्त्वाच्या बातम्या

India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget