एक्स्प्लोर
केवळ 500 रुपये किंमत, जिओच्या 4G फीचर फोनचे नवे फोटो समोर
रिलायन्स 4G VoLTE फीचर फोन 21 जुलैला लाँच करणार असल्याची माहिती आहे. कारण या दिवशी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीत फोन लाँच केला जाणाची शक्यता आहे.
मुंबई : रिलायन्स जिओ आता सिमनंतर फीचर फोनने धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स 4G VoLTE फीचर फोन 21 जुलैला लाँच करणार असल्याची माहिती आहे. कारण या दिवशी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीत फोन लाँच केला जाणाची शक्यता आहे.
फीचर्स काय असतील?
- ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
- 512 MB रॅम
- 4 GB इंटर्नल स्टोरेज
- ड्युअल सिम स्लॉट
- 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा
- 2000mAh क्षमतेची बॅटरी
- ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement