एक्स्प्लोर

आता दीड वर्षांसाठी मोफत डेटा, रिलायन्स जिओचा पुन्हा धमाका

नवी दिल्लीः सर्वात स्वस्त डेटा प्लॅन देणाऱ्या रिलायन्स जिओने अजून एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आयफोन युझर्सना दीड वर्षांसाठी मोफत डेटा देण्याची घोषणा रिलायन्सने केली आहे. रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोनची खरेदी केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. काय आहे ऑफर? नवीन आयफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ वेलकम ऑफरसोबतच 1499 रुपयांचा डेटा प्लॅन मोफत मिळणार आहे. ग्राहकांना दीड वर्षांसाठी अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जानेवारी 2017 पासून ही ऑफर सुरु होणार असून रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल, असं रिलायन्सने सांगितलं आहे. या ऑफरनुसार एसटीडी कॉल, 20 GB 4 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4 GB डेटा, 40 GB वायफाय डेटा आणि माय जिओ अॅपवर शॉपिंग अशा ऑफर आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहेत. रिलायन्स जिओच्या सर्व मोफत सेवा डिसेंबर 2016 पर्यंतच मिळणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीला लागली आहे. आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन एस प्लस, आयफोन एस ई, आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या फोन्सवर ही ऑफर मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo Marathi News: युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
युरोप ट्रिप, दोन तोळे सोनं, की नवी कोरी बाईक...; आयफोन ड्युओ'च्या ऐवजी त्याच किमतीत तुम्ही काय-काय खरेदी करू शकता?
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
Donald Trump: रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
Mantralay : मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मुळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
Maharashtra Weather Update: मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Sanjay Dutt U Turn On Marathi Language Statement: 'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...
'मस्करी करत होतो, मला चांगलं मराठी येतं...'; मराठी येत नाही, म्हणणाऱ्या संजय दत्तचा आता यूटर्न, प्रताप सरनाईकांना फोन करुन म्हणाला...
Embed widget