एक्स्प्लोर
Advertisement
जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?
रिलायन्स जिओच्या मच अवेटेट सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.
मुंबई : रिलायन्स जिओच्या मच अवेटेट सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.
या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलिव्हरी सप्टेंबरमध्ये मिळेल.
जिओ फोनसाठी नोंदणी कशी कराल?
- Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल.
- keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकण्याचा पर्याय दिला जाईल.
- नोंदणी करताच तुम्हाला Thank You असा मेसेज येईल.
- सोबतच तुमच्या मोबाईलवर हा मेसेज येईल आणि कंपनीकडून तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल, असं सांगितलं जाईल.
जिओ फोन कसा आहे?
‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
करमणूक
राजकारण
Advertisement