एक्स्प्लोर

Amazon Deal : Redmi च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतेय 10 हजारांपेक्षा कमी सूट; पाहा अॅमेझॉनची खास ऑफर

Amazon Deal : अॅमेझॉनच्या सेलमध्ये Redmi च्या स्मार्टफोनवर सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे.

Redmi Phone On Amazon : तुम्हीसुद्धा रेडमी स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण नुकत्याच सुरु झालेल्या अॅमेझॉन सेलमध्ये रेडमी स्मार्टफोनवर तुम्हाला बंपर ऑफर मिळतेय. या स्मार्टफोनचे फीचर्स उत्तम आहेत, Alexa बिल्ट इन आहे. स्पेशल सेलमध्ये हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. ही ऑफर 10 जूनपर्यंत उपलब्ध आहे. 

Amazon Deal : Redmi च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतेय 10 हजारांपेक्षा कमी सूट; पाहा अॅमेझॉनची खास ऑफर

Redmi Note 11 (Space Black, 4GB RAM, 64GB Storage)|90Hz FHD+ AMOLED Display | Qualcomm® Snapdragon™ 680-6nm 

या स्मार्टफोनमधील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. परंतु, डील 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ICICI बँकेच्या कार्डने फोन खरेदी केल्यास हजार रुपयांचा त्वरित कॅशबॅक आहे. तुम्ही RBL बँक कार्डने EMI वर फोन खरेदी केल्यास रु. 1,500 पर्यंतचा कॅशबॅक आहे. स्मार्टफोनवर 10,300 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.

यामध्ये, दुसरा वेरिएंट 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेजचा आहे, ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर उर्वरित सूट, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस समान आहेत.

Amazon Deal : Redmi च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतेय 10 हजारांपेक्षा कमी सूट; पाहा अॅमेझॉनची खास ऑफर

या स्मार्टफोनमध्ये नेमके काय आहे खास?  

  • या स्मार्टफोनमध्ये अलेक्सा बिल्ट इन आहे. या बजेटमधला हा सर्वात कमी किमतीचा स्मार्टफोन आहे ज्यात अलेक्सा फीचर आहे. अलेक्सा वैशिष्ट्यांसह, फक्त व्हॉईस कमांडसह कोणताही कॉल करा किंवा स्मार्टफोनमधील कोणतेही गाणे किंवा व्हिडिओ ऐकू शकता. 
  • फोटोग्राफीसाठी, यात 50MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 50-मेगापिक्सेल क्वाड-कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येते. स्मार्टफोनमध्ये QUALCOMM Snapdragon 680 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन कलर ऑप्शन्स आहेत. ज्यात ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर उपलब्ध आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाची FHD AMOLED स्क्रीन आहे. त्याची स्क्रीन सनलाईटनुसार ब्राइटनेस करते. तसेच सर्वोत्तम ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये दोन 4G सिमचा ऑप्शन आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget