एक्स्प्लोर

Redmi Note 8 Pro Launch : रेडमी नोट 8 प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किमतीविषयी

Xiaomi कंपनीने आज भारतीय मार्केटमध्ये Redmi Note 8 Pro मॉडेल लॉन्च केले आहे. जाणून घेऊ या स्मार्टफोनचे फीचर्स आणि भारतीय मार्केटमधील किमतींविषयी

मुंबई : Xiaomi कंपनीने आज भारतीय मार्केटमध्ये Redmi Note 8 Pro मॉडेल लॉन्च केला आहे.  हा स्मार्टफोन चीनमध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आला होता. या फोनच्या विक्रीसाठी अमेझॉनवर एक वेगळं पेज बनवण्यात आलं आहे. जाणून घेऊ या स्मार्टफोनचे फीचर्स आणि भारतीय मार्केटमधील किमतींविषयी  Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टेड आहे. याची स्क्रिन 6.53 इंच आहे. यात 8GB रॅम आहे.  Redmi Note 8 सारखेच चार कॅमेरे Redmi Note 8 Pro मध्ये देखील दिले आहेत. Redmi Note 8 Pro व्हेरियंटमध्ये हा पहिला 64 मेगापिक्सल कॅमेरा फोन आहे. या सेंसरसोबतच साथ कंपनीने 8 मेगापिक्सलचा वाईड-अँगल सेंसर आणि दोन 2 मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे.  फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 8 Pro स्मार्टफोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनच्या 6 GB RAM + 64 GB स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 GB RAM + 128 GB स्टोअरेजच्या व्हेरियंट वेरिएंट ची किंमत 15,999 रुपये आहे. तर 8 GB RAM + 128 GB स्टोअरेजच्या मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. चीनच्या मार्केटमध्ये रेडमी नोट 8 प्रो ची किंमत 1,399 चिनी युआन म्हणजे 14 हजार रुपयांपर्यंत आहे. Redmi Note 7 Pro | रेडमी नोट 7 प्रो स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती नुकताच शाओमी (Xiaomi) चा 48 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मिड-रेंज स्मार्टफोन Redmi Note 7 Pro स्वस्त करण्यात आला आहे. कंपनीने या फोनची किंमत कायमसाठी दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. कपातीनंतर या फोनची सुरुवातीची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे. कंपनीने हा फोन 2019 च्या सुरुवातीला लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी 4 GB रॅम +64 GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये होती, आता ती 11,999 रुपये केली आहे. 6 GB रॅम+64 GB स्टोअरेज व्हेरियंटचा फोन आता 13,999 रुपयांना मिळणार आहे. तसंच 6 GB रॅम+128 GB स्टोअरेजच्या टॉप-एंड व्हेरियंटबद्दल बोलायचं झालं तर तो आता 16,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Embed widget