एक्स्प्लोर
आरडीपीने लाँच केला 9999 रुपयांमध्ये लॅपटॉप

मुंबई: आरडीपीने 9999 रुपयांमध्ये नवीन लॅपटॉप थीन बुक लाँच केला आहे. या लॅपटॉपचा डिस्पले 14.1 इंचाचा असून, त्याची रिझॉलेशन कपॅसिटी 1366×768 इतकी आहे. याचा प्रोसेरस इंटेलचा कॉड कोअर असून 2 GB रॅम आहे. या लॅपटॉपमध्ये 32 GBची हार्ड डिस्क असून ती 256 GB वाढवता येऊ शकते. याला 10000mAh बॉटरी देण्यात आली आहे. या लॅपटॉपला विंडोज 10 सपोर्ट करतो. लॅपटॉपची जाडी सर्वात कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने या लॅपटॉपच्या ऑनलाइन विक्रीसाठी खास ऑफर सुरु केली आहे. ज्यामध्ये ग्राहकाने प्रीबुकींग केल्यास ग्राहकाला 16 GB हार्डडिस्क मोफत देण्यात येणार होती. त्यानुसार, आजपर्यंत या लॅपटॉपसाठी एक हजार ग्राहकांनी ऑनलाइन प्रीबुकींग केले आहे.
Before You Go
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?






















