एक्स्प्लोर

रमेश रासकरांचं मानवी जीवन अजून सुलभ करणारं संशोधन

नाशिक/मुंबईः अमेरिकेत कार्यरत असलेल्या आणि मूळच्या नाशिकच्या प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3 कोटी 35 लाख रुपये, अशी पारितोषकाची रक्कम असते. डॉ. रमेश रासकर यांच्या संशोधनाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्राध्यापक डॉ. रमेश रासकर हे भारतीय नाव सध्या जगाच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मूळच्या नाशिकच्या आणि सध्या अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक असलेल्या या माणसाने असे काही शोध लावलेत, जे थक्क करुन सोडतात. असं आहे डॉ. रमेश रासकरांचं संशोधन
  • फेम्टो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार.
  • स्मार्टफोनद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर शोधणं शक्य.
  • कमी खर्चात डोळ्याची काळजी घेणारं उपकरण उपलब्ध होणार.
  • न उघडता पुस्तकातील मजकूर वाचणं शक्य होणार.
  • एक्स रे शिवाय शरीरातील निरीक्षण करणं जमणार आहे.
  • लेझरद्वारे अडथळ्यांपलिकडच्या वस्तूही टिपता येतील.
  • दाट धुक्यातूनही गाडी सहजगत्या चालवण्याचं तंत्र विकसित होणार.
  रमेश रासकरांचं मानवी जीवन अजून सुलभ करणारं संशोधन माणसाचं जीवन अजूनच सोपं करणारे प्रयोग पुस्तक न उघडता त्यातील मजकूर वाचणं, पुस्तकातील पानापानावर असलेले शब्द नेमके शोधणं आणि ते परावर्तीत करुन मूळ रुपात दाखवणं नक्कीच सोपं नव्हतं, पण ते डॉ.. रासकरांनी शक्य करुन दाखवलं आहे. अमेरिकेत संशोधन सुरु असलं तरी डॉ. रासकरांची नाळ इथल्या मातीशी घट्ट बांधलेली आहे. देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या अशा संशोधकाचं प्रत्येक भारतीयाला कौतुक आहे. सायफाय सिनेमातील अनेक प्रयोग सत्यात उतरल्याची उदाहरणं आहेत. तसंच माणसाचं आयुष्य आणखी सोपं व्हावं, यासाठी झटणाऱ्या संशोधकांमध्ये रमेश रासकरांचं नावही अग्रक्रमाने घेतलं जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Embed widget