एक्स्प्लोर

रेल्वेच्या सर्व सुविधा एका क्लिकवर, 'रेल सारथी' अॅप लाँच

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भारतीय रेल्वेचं ‘रेल सारथी’ अॅप लाँच करण्यात आलं. रेल्वेसंबंधी सर्व सुविधा प्रवाशांना आता एकत्रितपणे मिळणार आहेत. प्रवाशांच्या सुविधा आणि तक्रारींसाठी हे अॅप महत्वाचं ठरेल, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भारतीय रेल्वेचं ‘रेल सारथी’ अॅप लाँच करण्यात आलं. रेल्वेसंबंधी सर्व सुविधा प्रवाशांना आता एकत्रितपणे मिळणार आहेत. प्रवाशांच्या सुविधा आणि तक्रारींसाठी हे अॅप महत्वाचं ठरेल, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं. सारथी अॅपचा फायदा काय? या अॅपद्वारे तुम्ही आता तिकीट बूकिंगपासून ते कॅटरिंग आणि तक्रारींपर्यंत सर्व सेवांचा लाभ एकाच क्लिकवर घेऊ शकता. तिकीट, ई-कॅटरिंग, कुली बूकिंग, विश्रामगृह आरक्षण, व्हील चेअर बूकिंग, ऑन बोर्ड क्लीन किंवा क्लीन माय कोच, रिअल टाईम लोकेशन, हॉटेल बूकिंग, टॅक्सी बूकिंग, विमान तिकीट बूकिंग, तक्रार, सल्ला, 139 चौकशी, 138 तक्रार आणि 183 सुरक्षा या सर्व सुविधा तुम्हाला एकाच अॅपमध्ये मिळतील. रेल्वेचे सर्व अॅप आणि वेबसाईट यांचं एकत्रिकरण करुन इंटिग्रेटेड अॅप बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. शिवाय ऑनलाईन सुविधा मिळाल्याने शारीरिक धावपळही कमी होण्यास मदत होईल. या अॅपद्वारे तुम्ही संकटाच्या वेळी रेल्वे पोलिसांनाही बोलावू शकता. रेल्वेने या अॅपच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या अॅपची चाचणी सुरु होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच 14 जुलैपासून प्रवाशांसाठी हे अॅप उपलब्ध झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त

Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
'दीर्घकाळ तुरुंगवास हा जामिनासाठी ठोस आधार' खटल्यास विलंब झाल्यास जामीन नाकारणे घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा, उमर खालिदचा जामीन नाकारणाऱ्या निर्णयाशी असहमती

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Pratap Sarnaik : मोठी बातमी: डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
डिझेल दरवाढीमुळे एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार? प्रताप सरनाईकांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
'दीर्घकाळ तुरुंगवास हा जामिनासाठी ठोस आधार' खटल्यास विलंब झाल्यास जामीन नाकारणे घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा, उमर खालिदचा जामीन नाकारणाऱ्या निर्णयाशी असहमती
'दीर्घकाळ तुरुंगवास हा जामिनासाठी ठोस आधार' खटल्यास विलंब झाल्यास जामीन नाकारणे घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा, उमर खालिदचा जामीन नाकारणाऱ्या निर्णयाशी असहमती
MS Dhoni: धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी

अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी

Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Embed widget