एक्स्प्लोर

क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा 5G ला सपोर्ट करणारा 821प्रोसेसर लाँच

मुंबई : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन या स्मार्टफोन प्रोसेसरचं 821 हे नवं व्हर्जन लाँच सकरण्यात आलंय. सध्या अनेक हायएन्ड स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्नॅपड्रॅगन 820 या प्रोसेसरचं हे अद्ययावत व्हर्जन असेल. आज लाँच करण्यात आलेलं स्नॅपड्रॅगन 821 हे व्हर्जन आधीच्या 820 च्या तुलनेत तब्बल 10 पट अधिक वेगवान असल्याचा दावा क्वालकॉमने केलाय.   ज्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 हे व्हर्जन असेल त्यांच्यासाठी नवीन व्हर्जन रिप्लेसमेंट नसेल.   या नव्या व्हर्जनमुळे स्मार्टफोनचा फक्त स्पीडच वाढणार नाही तर बॅटरीचीही बचत होणार आहे. तसंच स्मार्टफोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अॅप्सची कार्यक्षमताही वाढू शकेल, असा दावा कंपनीने केलाय.   कोणकोणत्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 821 हा प्रोसेसर असेल हे अजून कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं नाही, तरीही वर्षाखेरीपर्यंत हा अद्ययावत प्रोसेसर असलेले स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.   क्वालकॉम या अमेरिकी कंपनीने चीनमधील शांघायमध्ये भरलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये आगामी काळ हा 5जी स्पीड कम्युनिकेशनचा असल्याचं भाकित केलं होतं. त्यासाठीची रूपरेखाही त्यांनी या काँग्रेसमध्ये लाँच केली होती. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस हा जगभरातल्या स्मार्टफोन कंपन्या आणि तंत्रज्ञांसाठी जमू कुंभमेळाच असतो.   क्वालकॉमने आज लाँच केलेला स्नॅपड्रॅगन 821 हा 5जी स्पीडलाही सपोर्ट करू शकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Politics : उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
Satara News: गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
Gokul: गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Politics : उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना संघर्ष विकोपाला, भाजपची युतीतून बाहेर पडण्याची घोषणा, शिवसेनेचा रविंद्र चव्हाणांवर खळबळजनक आरोप
Satara News: गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
Gokul: गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत
Maharashtra Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या प्रत्येक जागेसाठी दिले 5 पर्याय; रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवली 15 नावं, नेत्यांची धाकधूक वाढली
विधानपरिषदेच्या प्रत्येक जागेसाठी दिले 5 पर्याय; रवींद्र चव्हाणांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवली 15 नावं, नेत्यांची धाकधूक वाढली
प्रत्येक बोलीभाषेत निर्माण होणारे साहित्य, साहित्य संमेलने आणि साहित्यिकांच्या कल्पना हे मराठीचे मोठे वैभव : देवेंद्र फडणवीस 
मराठीची ताकद केवळ प्रमाण मराठीत नसून विविध बोलीभाषांमध्येही : देवेंद्र फडणवीस 
Solapur Crime: पार्किंगवरून वाद विकोपाला, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी तुडवले, वार करत जागीच संपवले; सोलापूर हादरले!
पार्किंगवरून वाद विकोपाला, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी तुडवले, वार करत जागीच संपवले; सोलापूर हादरले!
Embed widget