एक्स्प्लोर

ट्विटरवर #BlockNarendraModi मोहीम

जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत.

मुंबई: जगभरातील सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना, आता अनेकजण तातडीने अनफॉलो करत आहेत. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर, #BlockNarendraModi ही मोहीम चालवली जात आहे. टोकाची भाषा वापरुन ट्रोल करणाऱ्यांना विरोध म्हणून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निखिल दधीच यांच्या @nikhildadhich या ट्विटर हॅण्डलवरुन, वादग्रस्त ट्विट करण्यात आलं होतं. मात्र याच ट्विटरला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर #BlockNarendraModi या मोहिमेने उचल घेतली. ट्विटरवर #BlockNarendraModi मोहीम काही लोकांनी नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटला ब्लॉक करुन, त्याचे स्क्रीन शॉट ट्विट केले. त्यानंतर ही मोहिम वाढत जाऊन पुढे ट्रेण्ड बनली. https://twitter.com/Iam_Prerna/status/905647369005305860 प्रेरणा नावाच्या युझरने म्हटलंय की, "जर आमचे पंतप्रधान अशा मूर्खांना फॉलो करत असतील तर पंतप्रधानांनाच ब्लॉक करावं लागेल" https://twitter.com/humourously_urs/status/905681709311582208 https://twitter.com/Vidyut/status/905520682808647680
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget