एक्स्प्लोर

छुपा कॅमेरा, वाय-फाय आणि चार्जिंग... भन्नाट Smart Wallet लाँच!

व्होलटरमॅन या कंपनीनं चक्क Smart Wallet लाँच केला आहे. या स्मार्ट पाकीटमध्ये अनेक भन्नाट फीचरही देण्यात आले आहेत.

मुंबई : ट्रेनच्या किंवा बसच्या प्रवासात पाकीट गहाळ झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो. एकदा की पाकिट चोरीला गेलं की आपणही ते कायमचं हरवलं असं समजून शोधणं बंद करतो. यामुळे अनेकदा आपले महत्वाचे काही कागदपत्र, पैसे आपण कायमचे गमावून बसतो. या सगळ्याचाच विचार करुन आता व्होलटरमॅन या कंपनीनं चक्क Smart Wallet लाँच केला आहे. हे पाकीट खऱ्या अर्थानं स्मार्ट आहे. कारण त्यात अनेक भन्नाट फीचरही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता तुमचं पाकीट हरवलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. समजा, एखादा चोरानं तुमचं हे स्मार्ट पाकीट लांबवलंच तर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक तात्काळ अलर्ट येईल. हा अलर्ट पाहताच तुमचं पाकीट आता कुणाकडे आहे आणि ती व्यक्ती कुठं आहे हे देखील तुमच्या मोबाइलवर गुगल मॅपच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या चोराला सहजपणे गाठू शकतात. ते पाकीट उघडून पाहताच चोराचे फोटो पाकीटातील छुप्या कॅमेऱ्यात कैद होईल आणि ते तुमच्या मोबाइलवर दिसू लागतील. त्यामुळे तुम्ही पोलिसातही त्या व्यक्तीची थेट तक्रार नोंदवू शकतात. फक्त छुपा कॅमेरा आहे म्हणून याला Smart Wallet म्हटलेलं नाही. तर यामध्ये त्याशिवायही भन्नाट फिचर आहेत. Smart Wallet मधील खास फीचर्सवर एक नजर : - या पाकिटात तुम्हाला चक्क वाय-फायही मिळणार आहे. - Smart Wallet मधून तुम्ही मोबाइलही चार्ज करु शकतात. फक्त वायर चार्जिंगच नाही तर वायरलेस चार्जिंगही करता येईल. - यासाठी एक खास पॅनल या पाकिटात बसवण्यात आलं आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनप्रमाणे तुम्ही Smart Wallet काही दिवसातच वापरु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget