एक्स्प्लोर
मुंबईत तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट, फोन जळून खाक

मुंबई : मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाल्याची घटना मुंबईत समोर आली आहे. मुंबईत राहणाऱ्या संपत माने यांच्या खिशात एम आय 3 या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे संपत माने यांच्या मांडीला इजा झाली आहे. संपत माने यांनी हा फोन ऑनलाईन मागवला होता. या घटनेत मानेंचा मोबाईल मात्र जळून खाक झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
राजकारण
राजकारण























