एक्स्प्लोर

Oppo A77 4G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo A77 4G Launch: Oppo ने आपला नवीन फोन Oppo A77 4G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Oppo ने या नवीन A-सिरीज स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे.

Oppo A77 4G Launch: Oppo ने आपला नवीन फोन Oppo A77 4G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Oppo ने या नवीन A-सिरीज स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 6.56-इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50 एमपीचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने यात 5000mAh बॅटरी दिली आहे. Oppo A77 4G फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

Oppo A77 4G चे स्पेसिफिकेशन 

  • Oppo A77 4G Android 12 आधारित ColorOS 12.1 वर काम करतो.
  • Oppo A77 4G फोनमध्ये 6.56-इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • Oppo A77 4G मध्ये Octa core MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • Oppo A77 4G फोनमध्ये 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येते.
  • Oppo A77 4G फोनमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रा-लिनियर स्टीरिओ स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
  • Oppo A77 4G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. जो 50 MP प्राथमिक सेन्सर आणि 2 MP डेप्थ सेन्सरसह येतो. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे.
  • सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे.
  • Oppo A77 4G फोन 5000mAh बॅटरी आणि 33W सुपर-वूक फास्ट चार्जरला सपोर्ट करतो.
  • कनेक्टिव्हिटीसाठी, Oppo A77 4G फोन USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, 4G VoLTE, WiFi आणि ब्लूटूथला सपोर्ट करतो.

किंमत 

Oppo A77 4G फोन 64 GB स्टोरेजसह 4 GB रॅम याच स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 15,499 रुपये आहे. Oppo A77 4G स्काय ब्लू आणि सनसेट ऑरेंज कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइट आणि ऑफलाइन मार्केटमधून खरेदी करता येईल. ICICI बँकेच्या कार्डवरून फोन घेतल्यावर 10 टक्के कॅशबॅकही दिला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Embed widget