एक्स्प्लोर

'या' कंपनीकडून नवीन 5G स्मार्टफोन कायमचे बंद होणार, कंपनीने सांगितलं "प्लॅन डेड"!

Blackberrys 5G Smartphone : अल्ट्रा-सुरक्षित 5G ब्लॅकबेरी स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च केला जाईल असे सांगितले जात होते, परंतु कंपनीला योजनांना उशीर करावा लागला.

Blackberrys 5G Smartphone : BlackBerry Mobile द्वारे परवाना प्राप्त करणाऱ्या OnwardMobility ने जाहीर केले आहे की, कंपनी त्यांच्या "अल्ट्रा-सुरक्षित" 5G स्मार्टफोनच्या डेव्हलपमेंटसह पुढे जाणार नाही. ब्लॅकबेरी मोबाईल कंपनीने आपल्या जुन्या मोबाईलसाठी समर्थन संपवून या वर्षाच्या शेवटी कीपॅडसह 5G स्मार्टफोन लॉंच करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र आता कंपनीने स्वत: या मोबाईलच्या प्लॅन डेडबद्दल सांगितलं आहे. एकेकाळी सर्वाधिक ज्या मोबाईलचा मार्केटमध्ये दबदबा होता तो मोबाईल आता कायमचा बंद होणार आहे. दरम्यान, OnwardMobility ने त्याच्या पुढील 5G ​​स्मार्टफोनच्या योजना का रद्द केल्या हे अजूनही स्पष्ट केले नाही. 

BlackBerry मोबाईल परवानाधारक OnwardMobility ने एका निवेदनात म्हटले आहे, "आम्ही OnwardMobility लाँच केल्यापासून तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आम्ही अत्यंत दुःखाने जाहीर करतो की OnwardMobility बंद केली जाईल, आणि आम्‍ही यापुढे फिजिकल कीबोर्डसह अति-सुरक्षित स्‍मार्टफोन विकसित करणार नाही."

अल्ट्रा-सुरक्षित 5G ब्लॅकबेरी स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉंच केला जाईल असे सांगण्यात आले होते, परंतु हा स्मार्टपोन मार्केटमध्ये येऊ शकला नाही. जानेवारीमध्ये, सर्व क्लासिक ब्लॅकबेरी आणि ब्लॅकबेरी-चालित डिव्हाईससाठी समर्थन संपले. याचा अर्थ असा होतो की, मोबाईलला आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट्स मिळाले नाहीत आणि यूजर्स कॉल, एसएमएस आणि आपत्कालीन कॉल यांसारख्या आवश्यक सेवा वापरू शकत नाहीत. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget