एक्स्प्लोर

Online Fraud: सणासुदीमध्ये 40 टक्के भारतीयांसोबत ऑनलाईन शॉपिंग करताना होते फसवणूक, अभ्यासातून दावा

Online Fraud: Online Fraud: सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या 40 टक्के भारतीयांसोबत फसवणूक होतेय. एका अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे.

Online Fraud : सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या 40 टक्के भारतीयांसोबत फसवणूक होतेय. एका अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे.  ग्लोबल लीडर नॉर्टन यांच्या मार्फत ऑगस्ट 2022 मध्ये भारतामध्ये एक ऑनलाईन सर्वे केला आहे. याचा आज खुलासा करण्यात आला आहे. नॉर्टनलाइफ लॉकसाठी द हॅरिस पॉल यांनी 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या 1001 भारतीय लोकांची मते जाणून घेतली. यामध्ये सणासुदीच्या काळात सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन शॉपिंग सदंर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेमध्ये ऑनलाइन खरेदी करताना कोणती सावधानता बाळगायला हवी, याबाबतची माहिती दिली आहे. सर्वेनुसार, 2022 मध्ये 61 टक्केंनी सणसुदीच्या काळात खरेदी करण्यासाठी पसंदी दर्शवली आहे. 

सणासुदीच्या काळात कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी अनेकजण खरेदी करतात. सर्वेमध्ये सामील असणाऱ्या भारतीयांनी सणासुदीच्या काळात भेटवस्तू देण्यासाठी तंत्रज्ञानाशी निगडीत गॅझेट्स खरेदीची योजना केली. यामध्ये 64 टक्के लोकांनी स्मार्टफोन्सला पसंदी दर्शवली. तर 55 टक्केंनी स्मार्टवॉच आणि 47 टक्केंनी स्मार्ट होम डिव्हाइसला पसंदी दर्शवली. 

 गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात  8 टक्के कमी भारतीयांनी टॅक्नोलॉजी गॅझेट्स खरेदी करण्याला पसंदी दर्शवली. यंदापेक्षा गेल्यावर्षी सणासुदीच्या काळात गॅझेट्सची खरेदी जास्त झाली होती. यंदा भेटवस्तू देण्यासाठी गॅझेट्स खरेदी कऱणाऱ्या पाच पैकी चार जणांच्या मते वाढत्या महागाईमुळे खरेदी केली नाही. सर्वेमध्ये सामील असणाऱ्यांपैकी 91 टक्केंनी भेटवस्तू देताना खर्च कमी कऱण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. टेक्नोलॉजी उत्पादनावर आकर्षक सूट असल्यामुळे 36 टक्केंनी तर एकूण बिलावर सूट असल्यामुळे 29 टक्केंनी फेक लिंक्सवर क्लिक केल्याचं कबूल केलं. 

नॉर्टनचे डायरेक्टर रितेश चोप्रा यांनी नॉर्टन लाईफ लॉकमध्ये म्हटले की,  सणासुदीच्या काळात कुटुंबिय अथवा मित्रांना भेटवस्तू देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग केली जाते. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपर्सची संख्या मोट्या प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच ऑनलाईन शॉपिंग स्कॅम, गिफ्ट कार्ड आणि पोस्ट डिलिवरीमध्ये फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक भारतीय ऑनलाईन खरेदी करताना फसवणुकीचे शिकार होत असल्याचं आमच्या सर्वेमध्ये समोर आलेय. सर्वेमध्ये सामील असणाऱ्या लोकांचं सरासरी 6216 रुपयांचं नुकसान झाले आहे. पण हेही तितकेच खरे आहे की, अनेकजणांना ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात माहिती आहे. त्यांची फसवणूक होत नाही, कारण ते सर्व काळजी घेतात. तरिही ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अनेक गोष्टीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. 


सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या दोन तृतियांश भारतीयांना खालील प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. 

वैयक्तिक तपशीलाशी तडजोड करण्यात आली (78%)

तृतीय-पक्ष किरकोळ विक्रेत्याच्या फसवणुकीला बळी पडले (77%)

अनवधानाने बनावट गिफ्ट मिळाले  (76%)

दुसर्‍यासाठी खरेदी केलेले डिव्हाइस डिजिटली असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले (75%)
 
हॉलीडे ट्रॅव्हल अथवा राहण्याची सोय घोटाळेबाजाने उद्ध्वस्त झाली (73%)

भेट म्हणून दुरुस्त केलेले डिव्हाइस प्राप्त झाले.  (72%)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget