एक्स्प्लोर

OnePlus Nord 2T : दमदार फीचर्ससह OnePlus Nord 2T स्मार्टफोन 'या' दिवशी भारतात लॉन्च होण्याची शक्यता; वाचा संपूर्ण माहिती

Smartphone : OnePlus Nord 2T हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेट सपोर्ट दिला जात आहे.

OnePlus Nord 2T Launch Date : OnePlus ने अधिकृतपणे त्यांच्या Oneplus Nord 2T लाँचची घोषणा केली आहे. Oneplus Nord 2T भारतात 1 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनची माहिती OnePlus च्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे की, Oneplus Nord 2T ची विक्री केवळ Amazon India वरून होईल. हा स्मार्टफोन शॅडो ग्रे आणि जेड फॉग या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जात आहे.

OnePlus Nord 2T हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेट सपोर्ट दिला जात आहे. स्मार्टफोन 80W Supervooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असेल. 

OnePlus Nord 2T ची वैशिष्ट्ये :

  • OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले पॅनल आहे.
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल.
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 आउट-ऑफ-द-बॉक्स सपोर्टसह येईल.
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेट प्रोसेसर सपोर्ट म्हणून वापरला जात आहे.
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह लॉन्च होणार आहे.
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. तसेच 2MP मोकोक्रोम सेन्सर सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
  • सेल्फीसाठी OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 32MP सेन्सर सपोर्ट देण्यात आला आहे. 
  • OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट उपलब्ध आहे.
  • पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाईल, जी 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येईल.

OnePlus Nord 2T ची अपेक्षित किंमत :

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 8 GB रॅम सह 28,999 रुपयांना ऑफर केला जाऊ शकतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. फोन खरेदीवर 4000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Embed widget