एक्स्प्लोर

OnePlus 7, OnePlus 7 Pro आज लॉन्च होणार; अंदाजित किंमत आणि फीचर

वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रोवरुन आज पडदा हटणार आहे. मागील काही महिन्यांपासून या दोन्ही फोनचे लीक्स समोर येत होते. तर कंपनीने काही फीचर्स कन्फर्म केले आहेत. एकाच वेळी दोन स्मार्टफोन लॉन्च करण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई : वनप्लस या प्रीमियम श्रेणीतील मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपनीचा OnePlus 7 हा फोन आज लाँच होणार आहे. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर OnePlus 7 ची बुकिंग यापूर्वीच सुरु झाली असून या फोनबाबत जगभरातील स्मार्टफोन युजर्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. आज रात्री 8.15 वाजता हा फोन लाँच होणार असून अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित करण्यात आले आहेत. भारतात हा इव्हेंट बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील करण्यात येणार आहे. OnePlus 7 च्या फीचर्सबाबत अनेक अंदाज सध्या लावले जात आहेत. कंपनीकडून या फोनच्या प्रमोशन दरम्यान देण्यात आलेल्या माहितीवरुन हा फोन वनप्लसच्या याआधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक स्मूथ आणि फास्ट असेल असा अंदाज येतो. या फोनच्या डिस्प्लेबाबतीतही कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली आहे. OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro अशी दोन मॉडेल्स कंपनीकडून आज लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. वनप्लसचा हा नवा फोन 5G सपोर्ट पहिला स्मार्टफोन असू शकतो. कॅमेरा हे नेहमी वनप्लसच्या ग्राहकांसाठी आकर्षण राहिलेलं आहे. सध्याच्या अनेक स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाच्या फोटोसाठी मोबाईलच्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे देण्यात येत आहेत. OnePlus 7 मध्ये मात्र ट्रिपल कॅमेरा वापरण्यात आल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या फोनच्या कॅमेरा आणि फोटोशी संबंधित इतर फीचर्स बाबतही उत्सुकता आहे. वनप्लस 7 प्रो ची अंदाजित किंमत 6 GB आणि 128 GB - 49,999 रुपये 8 GB आणि 256 GB - 52,999 रुपये 12 GB आणि 256 GB - 57,999 रुपये वनप्लस 7 ची किंमत किती? वनप्लस 7 च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण वनप्लस 6 टीची लॉन्च प्राईसएवढीच वनप्लस 7 ची किंमत असू शकते. वनप्लस 6 टीच्या 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोअरेज मॉडेलची किंमत 37,999 रुपये होते. तर याच्या टॉप व्हेरिअंटची (8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोअरेज) किंमत 45,999 रुपये होती. वनप्लस 7 ची किंमतही या फोनच्या जवळपास असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget