एक्स्प्लोर

अॅमेझॉनचा 'समर सेल' 4 मे पासून, वनप्लस 6टी, आयफोन X वर मिळणार भरघोस सूट

अॅमेझॉन इंडियाच्या 'समर सेल'ला 4 मेपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन X, वनप्लस 6टी, सॅमसंग गॅलेक्सी S9 सह इतर अनेक मोबाईल फोनच्या किंमतींवर चांगली सुट देण्यात येणार आहे.

मुंबई : अॅमेझॉन इंडियाच्या 'समर सेल'ला 4 मेपासून सुरुवात होत आहे. या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन X, वनप्लस 6टी, सॅमसंग गॅलेक्सी S9 सह इतर अनेक मोबाईल फोनच्या किंमतींवर चांगली सूट देण्यात येणार आहे. 4 मेपासून 7 मे पर्यंत अॅमेझॉनचा हा सेल असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर 40 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. वनप्लस, रेडमी, रिअलमी आणि सॅमसंगचे मोबाईल फोन तसेच इतर उपकरणांचा या सेलमध्ये समावेश असणार आहे. या फोनच्या किंमतींबाबत आणखी अॅमेझॉनकडून माहिती देण्यात आलेली नसली तरी या सेलमध्ये कोणत्या मोबाईल फोन्सवर डिस्काउंट देण्यात येणार आहे त्याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. समर सेलमध्ये OnePlus 6T, Samsung Galaxy M20, Realme U1, Redmi 6A, Galaxy M10, Redmi Y2, Redmi 6 Pro, Honor View 20, Vivo NEX, Samsung Galaxy S9 या मोबाईल्सवर डिस्काउंट मिळणार आहे. 7 मे पर्यंत हा सेल सुरु असणार आहे. मोबाईल फोनसह अॅमझॉन इंडियाच्या वेबसाईटवरील इतरही प्रॉडक्ट्सवर दरम्यानच्या काळात भरघोस सूट मिळणार आहे. एसबीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरल्यास 10 टक्के अतिरिक्त सूटही मिळणार आहे. 'अॅमेझॉन प्राइम'च्या सदस्यांना एक दिवस आधी म्हणजेच 3 मे पासून समर सेलच्या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget