एक्स्प्लोर

ट्रू कॉलरवरुनही आता कॉल रेकॉर्ड करा!

ट्रू कॉलरच्या फीचर प्रीमियम युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंगचं हे फीचर उपलब्ध असेल.

मुंबई : अनेकजण हल्ली आपापल्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन शोधत असतात. तसा ऑप्शन न मिळाल्यास, मग अॅपचा पर्याय निवडतात. मात्र, आता आपल्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग अधिक सोपे होणार आहे. कारण ट्रू कॉलर अॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं फीचर देण्यात आले आहे. अर्थात, यासाठी ट्रू कॉलर अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असायला हवं. मात्र हल्ली अनेकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप असतेच. ट्रू कॉलरच्या फीचर प्रीमियम युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंगचं हे फीचर उपलब्ध असेल. यासाठी महिन्याला 49 रुपये, तर वर्षाला 449 रुपये युजर्सना भरावे लागतील. सध्या 14 दिवसांसाठी ट्रायल व्हर्जनही देण्यात आलंय. ट्रू कॉलरवरील कॉल रेकॉर्डिंगचं फीचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी काय कराल?
  1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेलं ट्रू कॉलरचं अॅप अपडेट करुन, 13.7 हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल.
  2. ट्रू कॉलर अॅपवर क्लिक केल्यानंतर होमस्क्रीनवर डाव्या बाजूला मेन्यूवर क्लिक करावं आणि कॉल रेकॉर्डिंगवर क्लिक करावं.
  3. त्यानंतर तुम्हाला तिथे फ्री ट्रायलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन काही दिवसांसाठी फ्री ट्रायलचा पर्याय वापरु शकता. मात्र फ्री ट्रायल वापरण्यासाठी दिवसांची मर्यादा असेल.
  4. कॉल रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर, तुमचे रेकॉर्ड झालेले कॉल इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होत जातील.
  5. तुमच्याकडे ऑटो आणि मॅन्युअल रेकॉर्डिंगचे पर्यायही उपलब्ध असतील.
  दरम्यान, गूगलचं जे नवं व्हर्जन आहे, म्हणजे ‘अँड्रॉईड 9 पाय’मधून गूगलने ट्रू कॉलरचं हे फीचर हटवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget