एक्स्प्लोर

‘भीम’ अॅप आता मराठीतही!

मुंबई : ऑनलाईन व्यवहारांसाठी केंद्राने लॉन्च केलेलं ‘भीम’ (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप आता मराठीतही उपलब्ध झालं आहे. देशातील तीन प्रादेशिक भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता यामध्ये एकूण 12 भाषा झाल्या आहेत. नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपचं अपग्रेड व्हर्जन लॉन्च केलं. ‘BHIM 1.3’ हे नवं व्हर्जन अँड्रॉईड आणि आयओएस यूझर्ससाठी असून, तीन नवीन फीचर्सचा यात समाविष्ट करण्यात आले आहेत.   ‘भीम’ अॅपमधील तीन नवे फीचर्स :
  • तीन नवीन भाषा : कॅशलेस व्यवहारासाठी कुणी भीम अॅप वापरत असेल, तर त्यांना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी ‘भीम’ अॅपमध्ये आणखी तीन प्रादेशिक भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी, पंजाबी आणि असमी भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता ‘भीम’ अॅपमध्ये एकूण 12 भाषा झाल्या आहेत.
  • पैसे पाठवण्यासाठी फोन काँटॅक्टचा वापर : ‘भीम’ अॅप वापरणारे आता बेनिफिशियरी निवडीसाठी आपल्या फोनमधील काँटॅक्टचा वापर करु शकतात. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे ज्यांचे मोबाईल नंबर भीम अॅपमध्ये नोंदवलेले असतील, त्यांनाच बेनिफिशियरी म्हणून निवडता येईल.
  • QR कोड : नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपच्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये QR कोडचा पर्यायही समाविष्ट केला आहे. त्यामुळे स्कॅन अँड पे’साठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदे घरी आले नाहीत; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Embed widget