एक्स्प्लोर

Nothing phone 1 : नथिंग ब्रँडचा पहिला स्मार्टफोन उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स  

Nothing Phone 1 : नथिंग फोन 1  (Nothing Phone 1) उद्या लॉन्च होत आहे. नथिंग हे ब्रॅंड  OnePlus चे माजी सहसंस्थापक कार्ल पेई यांच्या मालकीचे आहे. मोबाईल प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून या फोनच्या प्रतिक्षेत होते.

Nothing Phone 1 : नथिंग ( Nothing ) ब्रँडचा पहिला स्मार्टफोन नथिंग फोन 1  (Nothing Phone 1) उद्या लॉन्च होत आहे. नथिंग हे ब्रॅंड  OnePlus चे माजी सहसंस्थापक कार्ल पेई यांच्या मालकीचे आहे. मोबाईल प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून या फोनच्या प्रतिक्षेत होते. नथिंग फोन 1 ची रॅम्प (RAM) 8GB  असून स्टोरेज 128GB आहे. या फोनची किंमत 34,999 रुपये असून या फोनचे फिचर्स भन्नाट आहेत.         

राहूल शाह नावाच्या एका यूजर्सने या फोनचे काही फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. द नथिंग फोन 1 हा आयफोनपेक्षा अधिक आलिशान फोनसारखा दिसतो. शिवाय इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 6.5 इंच 120Hz OLED डिस्प्ले असणार आहे.  

नथिंग फोन 1 चे कॅमेरा फिचर्स देखील भन्नाट आहे. फोनचा मागील कॅमेरा 50MP + 16MP ड्युअल   सेटअप आहे. तर समोरील कॅमेरा 16MP आहे. शिवाय फोनच्या मागील बाजूस एक लाल एलईडी इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू केल्यानंतर चमकतो.  

नथिंग फोन  1 ची बॅटरी देखील जास्त काळ टिकते. कारण या फोनची बॅटरी 4500mAh आहे. शिवाय ही बॅटरी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 45W वायर्ड चार्जिंगचा देखील समावेश आहे. मात्र त्यासाठी चार्जर वेगळा म्हणजे स्वतंत्रपणे खरेदी करावा लागेल.  

नथिंग फोन 1 या स्मार्टफोनला 120Hz रिफ्रेश रेटसह OLED पॅनल देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget