एक्स्प्लोर

नोकियाचा धमाका ! 'नोकिया 3310' रि-लॉन्च, सोबत 2 नवे स्मार्टफोन बाजारात

नवी दिल्ली : बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमधील (MWC) प्री-इव्हेंटमध्ये नोकिया कंपनीने तीन अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले. नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 अशी तिन्ही स्मार्टफोनची नावं असून, यातील नोकिया 6 स्मार्टफोन कंपनीने याआधी चीनमध्ये लॉन्च केला होता. आता बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या माध्यमातून जागतिक स्तरावर लॉन्च केला. नोकियाने लॉन्च केलेल्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये सर्वात आकर्षणाचा आणि प्रतिक्षेचा स्मार्टफोन ठरला तो 'नोकिया 3'. 17 वर्षांआधी ज्या फोनची सर्वात जास्त क्रेझ टेक्नोसॅव्हींमध्ये होती, त्या 'नोकिया 3310' या फोनला नव्या स्वरुपात बाजारात आणलं गेलंय. सप्टेंबर 2000 मध्ये 'नोकिया 3310' हा GSM फोन लॉन्च केला होता. कंपनीने त्यावेळी या फोनची सुमारे 12 कोटी 60 लाख हँडसेट्सची विक्री केली होती. नोकिया 3310 मध्ये जुन्या GSM मोबाईलमधील स्नेक गेम आणि रिंगटोनही पुन्हा अनुभवता येणार आहे. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लॉन्च झालेले हे तिन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी दाखल होणार आहेत. 'नोकिया 6'चा विक्रम 'नोकिया 6' स्मार्टफोन नोकिया कंपनीने याआधीच चीनमध्ये लॉन्च केला होता. फ्लॅश सेलच्या माध्यमातून बाजारात आणलेल्या या स्मार्टफोनसाठी 1 कोटीहून अधिक ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. अवघ्या 23 सेकंदात स्मार्टफोनच्या 10 लाख हँडसेट्सची विक्री झाली होती. 'नोकिया' आता 'स्मार्ट' नोकिया कंपनी पहिल्यांदाच 'स्मार्ट' झालीय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण नोकियाने पहिल्यांदाच अँड्रॉईड स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. याआधी नोकियाचे विंडोज हँडसेट बाजारात आले होते. किंमती नोकिया 3 ची किंमत सुमारे 9 हजार 782, नोकिया 5 ची किंमत सुमारे 12 हजार रुपये, तर नोकिया 6 ची किंमत सुमारे 16 हजार रुपये आहे. नोकिया 6 चे फीचर्स - - 1.2 गीगाहर्ट्झ स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा-कोर प्रोसेसर - 4 जीबी LPDDR3 रॅम - 64 जीबी इंटरनल मेमरी - 5.5 इंच HD आयपीएस डिस्प्ले - ड्युअल स्पिकर - ड्युअल सिम - 16 MP रिअर कॅमेरा (ड्युअल टोन LED फ्लॅश) - 8 MP फ्रंट कॅमेरा - 4G VoLTE/WiFi - डॉल्बी डिजिटल - 3000 mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget