एक्स्प्लोर

दोन नव्या स्मार्टफोनसह नोकिया कमबॅकसाठी तयार

मुंबई : दुरसंचार जगतात एक काळ गाजवलेल्या फिनलँडच्या नोकिया कंपनीने दोन नव्या स्मार्टफोनसह कमबॅकची तयारी केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार नोकिया यावर्षी दोन नवीन स्मार्टफोनसह पुन्हा एकदा बाजारात कमबॅक करत आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असतील.   द इंक्वायरर या नियतकालिकाच्या वृत्तानुसार या दोन्ही स्मार्टफोनची नावं अजून निश्चित झालेली नाहीत. ही दोन्ही मॉडेल्स वॉटरप्रुफ असणार आहेत. हे स्मार्टफोन 5.2 आणि 5.5 क्यूएचडी डिस्प्ले, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अत्याधुनिक कॅमेरा अशा सुविधांनी युक्त असतील.     दोन्ही स्मार्टफोन स्प्लीट स्क्रीन मोड आणि अत्याधुनिक सुविधांनी भरलेले असतील तसेच या स्मार्टफोनना 3डी टच असण्याची शक्यता आहे. बाजारात आपले स्थान टिकवण्यासाठी धडपड करत असलेल्या नोकिया कंपनीने फिनलँडमधील एचएमडी या कंपनीला मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवण्याचे परवाने दिले आहेत.   दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकियाच्या फोन व्यवसायाला 7.2 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले होते. मायक्रोसॉफ्टने मागच्या वर्षभरात 7800 लोकांना कमी केले असून 7.6 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.     मायक्रोसॉफ्ट लुमिया आणि विंडोज फोनच्या अपयशानंतर वाजारातील त्याचे मुल्य बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
NCP PC On Finance Ministry : अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
'चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..' राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला, पण भाजपचे मनःपूर्वक आभार का मानले?
NCP PC On Finance Ministry : अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
अर्थखातं मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? भुजबळांनी थेट सांगितलं, म्हणाले 'आम्हाला अर्थ खातंचं पाहिजे, इतर कुठेलेही खातं....'
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
Raj Thackeray : राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
राज ठाकरेंकडून ती डाॅक्युमेंट्री डिलीट, पण 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत काय म्हणाले?
Govinda On Extra Marital Affair: 'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
'आम्ही हिंदू, आमच्यात 'घटस्फोट' हा शब्दच अस्तित्वात नाही...'; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत, पत्नी सुनीता अहुजाबाबत म्हणाला...
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Bhaskar Jadhav: ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
Embed widget