एक्स्प्लोर

नोकियाच्या मदतीने BSNL, एअरटेल ‘5G’ क्रांती करणार

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेल या दोन भारतीय टेलिकॉम कंपन्या आपापल्या नेटवर्कना 5G मध्ये बदलणार आहेत. बीएसएनएल आणि एअरटेलला यासाठी नोकिया ही मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मदत करणार आहे. त्यासंदर्भात एअरटेल आणि बीएसएनएलने नोकियासोबत सामंजस्य करारही केला आहे. भारतात 5G नेटवर्क आणणं, हेच या सामंजस्य कराराचं ध्येय आहे. या कामासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, ते पाहू. 5G नेटवर्कच्या दिशेने ही सुरुवात आहे, असे नोकियाचे भारतातील मार्केटिंग हेड संजय मलिक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात 2019-2020 दरम्यान व्यावसायिक हेतूसाठी 5G नेटवर्कचं लॉन्चिंग केलं जाऊ शकतं. यासाठी भारतात फिल्ड-कंटेट आणि अॅप्लिकेशन या गोष्टींची चाचणी 2018 पासूनच केली जाईल. नोकिया आधीपासूनच एअरटेलला 9 सर्कलसाठी 4G इक्विपमेंट पुरवते. त्यामध्ये गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, मुंबई, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिसा, पंजाब आणि केरळ या 9 सर्कलचा समावेश आहे. त्यामुळे नोकियाचं एअरटेलसोबत काम करणं, यात नवीन नसेल. 5G नेटवर्क काय असेल, त्याचं काम कसं चालेल, कोणत्या गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत इत्यादी माहितीसाठी नोकिया बंगळुरुमधील आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एक्स्पीरियन्स सेंटर सुरु केलं जाणार आहे. नोकियाच्या अमित मारवाह यांच्या म्हणण्यानुसार, जगात 2G नेटवर्क विकसित होण्यासाठी जवळपास 10 वर्षे लागली. त्यानंतर 3G आणि 4G नेटवर्कसाठी त्याहून कमी वेळ लागला. तंत्रज्ञानामध्ये भारत इतर देशांच्या तुलनेत तोडीस तोड आहे. एककीडे नोकियाच्या मदतीने बीएसएनएल आणि भारती एअरटेल 5G नेटवर्कसाठी तयारी करत असताना, दुसरीकडे सॅमसंग आणि रिलायन्स जिओ 5G नेटवर्कसाठी पार्टनरशिप करणार असल्याचे यंदाच मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमधून समोर  आले. त्यामुळे 5G नेटवर्कसाठी आगामी काळात भारतात मोठी स्पर्धा सुरु होईल, यात शंका नाही. दरम्यान, 5G नेटवर्कसाठी नोकिया, एअरटेल आणि बीएसएनएल या आपापल्या ठिकाणी जायंट मानल्या जाणाऱ्या कंपन्या एकत्र येणार असल्याने भारतातील टेलिकॉम क्षेत्राचं या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget