एक्स्प्लोर

Nokia 5 आणि Nokia 8 च्या किंमतीत मोठी कपात

नोकियाने आपल्या ग्राहकांसाठी नोकिया 5 आणि नोकिया 8 या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

मुंबई : नोकियाने आपल्या ग्राहकांसाठी नोकिया 5 आणि नोकिया 8 या स्मार्टफोनच्या  किंमतीत मोठी कपात केली आहे. नोकिया 8 स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 8 हजारांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे 36,999 रुपयांचा हा स्मार्टफोन आता 28,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर नोकिया 5च्या 3 जीबी व्हेरिएंट 13,499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता हा फोन 12,499 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच यात 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. नोकिया 8 स्मार्टफोनचे फीचर नोकिया 8 मध्ये 5.3 इंच स्क्रीन देण्यात आली असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगट या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रिअर कॅमेरा असून दोन्हीचं रेझ्युलेशन 13 मेगापिक्सल आहे. तर फ्रंट कॅमेराही 13 मेगापिक्सल देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड ड्युल सिम सिस्टमही देण्यातआ आहे. तसेच याची बॅटरी 3090 mAh आहे. नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर नोकिया 5 मध्ये 5.2 इंच स्क्रीन आणि 720x1280 रेझ्युलेशन असणारं डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवय यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज असून एसडी कार्डने 128 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतं. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट असून यात 2 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच यात फिंगरप्रिंट सेंसर होम बटनही देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget