एक्स्प्लोर

नोकिया 5 ची विक्री सुरु, ऑफर्स आणि फीचर्स

नोकिया 5 हा फोन गेल्या महिन्यात 12 हजार 899 रुपयात लाँच करण्यात आला होता. यासोबतच नोकिया 6 आणि नोकिया 3 हे फोनही लाँच करण्यात आले होते. प्री बुकिंगनंतर आता या फोनची विक्री सुरु झाली आहे.

मुंबई : जवळपास एक महिना प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असलेला नोकियाचा बजेट फोन नोकिया 5 अखेर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल. तर नोकिया ब्रँडचे इतर फोन ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत. नोकिया 5 भारतातील निवडक दहा शहरांमध्ये आजपासून (मंगळवार) विक्रीसाठी उपलब्ध असेल. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली एनसीआर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, कोलकता, लखनौ, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद और कालीकत या शहरांचा समावेश आहे. नोकिया 6 हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनसाठी प्री बुकिंग अगोदरच सुरु करण्यात आली आहे. या फोनची विक्री 23 ऑगस्टपासून सुरु केली जाईल. नोकिया 5 हा फोन गेल्या महिन्यात 12 हजार 899 रुपयात लाँच करण्यात आला होता. यासोबतच नोकिया 6 आणि नोकिया 3 हे फोनही लाँच करण्यात आले होते. नोकिया 5 ची लाँचिंग ऑफर नोकिया 5 12 हजार 899 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना व्होडाफोन ग्राहकांना 149 रुपयांमध्ये 5 GB डेटा मिळेल. तीन महिन्यांसाठी ही ऑफर सुरु राहिल. ग्राहकांना 2500 रुपयांचं makemytrip.com चं कूपन मिळेल. यामध्ये हॉटेल बुकिंगवर 1800 रुपयांची आणि विमान तिकिटावर 700 रुपयांपर्यंत सूट मिळेल. नोकिया 5 स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन
  • फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
  • ऑक्टा कोअर प्रोसेसर
  • 2GB रॅम
  • 16 GB इंटर्नल स्टोरेज
  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
संबंधित बातम्या :

भारतात एकाचवेळी नोकियाचे तीन स्मार्टफोन लाँच

नोकियाचे 3 स्मार्टफोन एकाचवेळी भारतात, अखेर लाँचिंगचा मुहूर्त ठरला!

नोकियाचे हे 3 स्मार्टफोन 13 जूनला भारतात!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Embed widget