एक्स्प्लोर

नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनचा आकर्षक कलर व्हेरिएंट भारतात लॉन्च

मुंबई : नेक्स्टबिटने आपल्या रॉबिन स्मार्टफोनचा लिमिटेड एडिशन एंबर कलर व्हेरिएंट अखेर भारतात लॉन्च केला आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 19 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्टसोबतच नेक्स्टबिट डॉट कॉमवरुनही खरेदी करता येणार आहे.   नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनच्या लिमिटेड एडिशन व्हेरिएंटमध्ये रिअर ब्लॅक कलर असून, ब्राईट रेड आणि कॅप्ससोबत देण्यात आला आहे. मिंट आणि मिडनाईट कलरनंतर आता एंबर हा या स्मार्टफोनचा तिसरा कलर व्हेरिएंट आहे. कंपनीच्या माहितीनुसार, एंबर कलर व्हेरिएंट स्मार्टफोनची निर्मिती मर्यादित आहे.   काही दिवसांपूर्वीच नेक्स्टबिटने रॉबिन स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांची सवलत देऊन विक्री केली होती. आता पुन्हा एकदा हा स्मार्टफोन आपल्या मूळ किंमतीत विक्रीसाठी सज्ज झाला असून, फ्लिपकार्टवर मात्र एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवरील एक्सचेंज ऑफरनुसार ग्राहकांना 15 हजार रुपयांच्या सवलतीत रॉबिन स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 2 इंचाचा संपूर्ण एचडी डिस्प्ले (1080x1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • क्वालकॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर
  • 3 जीबी रॅम
  • 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट नाही)
  • फिंगरप्रिंट सेन्सर
  • 2680 mAh क्षमतेची बॅटरी
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • सिंगल सिम
  • एलटीआय
  • 3 जी
  • वाय फाय
  • अँड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget